आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन विशेष:निवडणुकीत सतत पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसने मान्य केली संयुक्त महाराष्ट्राची मागणी, वाचा घटनाक्रम

नीलेश भगवानराव जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहोत. पण आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत, त्याची स्थापना करण्यासाठी अनेक हुतात्मांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. कशी आकाराला आली संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी आणि या चळवळीने घेतलेले वळण आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’च्या या विशेष बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत....