आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कभी हां कभी ना:समन्वयाच्या अभावामुळे फिरवले गेले दीड महिन्यात अनेक निर्णय

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे

(महेश जोशी)

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन खाती तसेच प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमधील विसंगतीमुळे सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी मागे घेण्याची नामुष्की येत आहे. काही निर्णय तर मंत्र्यांच्या परस्पर रद्द करण्यात आले. तर प्रशासकीय अधिकारीच सरकारवर भारी होताना दिसले. काही ठिकाणी राज्य आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव निदर्शनास आला. पहिला लॉकडाऊन सुकर गेला. मात्र, पुढील दोन लॉकडाऊनमध्ये संभ्रमाची स्थिती राहिली. यात सर्वसामान्य नागरििक पोळून निघाला.

बातम्या आणखी आहेत...