आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरीआजच्याच दिवशी केला होता मोबाईलवरून पहिला कॉल:पहिला मोबाईल 8 लाखांचा; मोबाईलच्या उत्क्रांतीची कहाणी

आदित्य द्विवेदी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

3 एप्रिल 1973, अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर, मोटोरोला कंपनीचे कर्मचारी मार्टिन कूपर हे 1 किलो वजनाचे वायरलेस उपकरण घेऊन रस्त्यावर उभे होते. त्यांनी ते कानावर लावले आणि न्यू जर्सी येथील बेल लॅब्सच्या मुख्यालयात त्यांचे प्रतिस्पर्धी अभियंता संशोधक जोएल एंगेल यांना कॉल केला. हे उपकरण एक मोबाईल फोन होता, ज्यावरून जगातील पहिला कॉल करण्यात आला होता.

या घटनेला आज बरोबर 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता मोबाईल ही प्रत्येकाच्या हाताची गरज बनली आहे. मंडे मेगा स्टोरीमध्ये, मोबाईलच्या उत्क्रांतीच्या या 50 वर्षांची रंजक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. त्या पहिल्या मोबाईल कॉलवर मार्टिन आणि जोएल यांच्यात काय संभाषण झाले ते खालील ग्राफिक्समध्ये तुम्हाला कळेल...

ग्राफिक्सः हर्षराज साहनी