आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरी:6 हजार वर्षांपूर्वी नॉर्मल होते दोन पुरुषांतील लैंगिक संबंध, मनुस्मृति आणि कामसूत्रातही आहे सेम सेक्सचा उल्लेख

लेखक: आदित्य द्विवेदी/अनुराग आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हा जून महिना आहे. LGBTQ+ समुदाय हा 'प्राइड मंथ' म्हणून साजरा करतात. मंडे मेगा स्टोरीसाठी जेव्हा आम्ही या विषयावर सर्च करत होतो तेव्हा अनेक आश्चर्यकारक तथ्ये समोर आली.

प्राचीन काळी समलैंगिकतेला कलंक म्हणून पाहिले जात नव्हते. लोकांना समलिंगी जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर ते पाप मानले गेले आणि अशा लोकांवर हल्ले सुरू झाले.

समलैंगिकतेची संपूर्ण कहाणी पुढील 8 स्लाइड्समध्ये जाणून घ्या...

समलैंगिकांची कहाणी तुम्ही समजून घेतली. आता LGBTQ चा अर्थ समजून घ्या. LGBTQ 5 शब्द L- लेस्बियन, G- गे, B- बायसेक्शुअल, T- ट्रान्सजेंडर आणि Q- क्वीर यांपासून तयार झाला आहे.

लेस्बियनः महिला + महिलेतील संबंध

गेः पुरुष + पुरुषांतील संबंध

बायसेक्शुअलः अशी व्यक्ती ज्याचे संबंध मुलगा आणि मुलगी दोन्हींशी असतात.

ट्रान्सजेंडरः ज्यांचे लिंग जन्माच्या वेळी असलेल्या लिंगाशी जुळत नाही.

क्वीरः ज्या लोकांना हे माहिती नाही की, ते पुरुष आहेत की स्त्री. ज्यांना हेही माहिती नाही की, ते कुणाकडे आकर्षित होतात.

ग्राफिक्सः कुणाल शर्मा/सचिन बिरादार

References:

https://brewminate.com/lgbtq-in-the-ancient-world/

https://ia800501.us.archive.org/16/items/ManuSmritHindi-GpDwivedi/ManuSmritHindi-GpDwivedi.pdf

https://www.worldhistory.org/article/1790/lgbtq-in-the-ancient-world/

https://www.cfr.org/article/changing-landscape-global-lgbtq-rights

https://www.britannica.com/topic/gay-rights-movement

बातम्या आणखी आहेत...