आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Name Of The City After The Hindu Lover Bhagmati Of The Sultan, Change The Names Of Both Of Them After Marriage!

हैदराबादचे भाग्यनगर कनेक्शन:सुलतानाची हिंदू प्रेमिका भागमतीच्या नावावरुन ठेवले शहराचे नाव, लग्नानंतर दोघांच्याही नावात बदल!

आदित्य द्विवेदी/अनुराग आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सरदार पटेल यांनी भाग्यनगरमधूनच रचला होता अखंड भारताचा पाया, आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपची.’

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. त्यामुळे सर्वत्र या दोन्ही नावांच्या कनेक्शनची चर्चा सुरू झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यापूर्वी भाग्यनगरचा उल्लेख केला होता. तर आज दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आपण हैदराबादच्या भाग्यनगर कनेक्शनचे गूढ उकलणार आहोत.

या सर्वात लोकप्रिय 3 कहान्या हैदराबादमधील भाग्यनगर कनेक्शनच्या आहेत. त्या तीन गोष्टी, त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक पुरावे आणि त्यावर निर्माण होणारे प्रश्न आम्ही येथे सांगणार आहोत. यातील सत्य किंवा त्याच्या जवळ जाणारे काय, ते तुम्हीच ठरवा...

हैदराबाद शहराच्या नामांतराचा इतिहास तुम्ही तीन रंजक किस्सामधून वाचला. सध्या देशात चर्चा सुरु आहे, ती शहरांची नावे बदलण्याची, तर आणखी 6 स्लाईड्समध्ये जाणून घ्या, भारतातील शहरांची नावे बदलण्याच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे...

ग्राफिक्स: हर्षराज साहनी, पुनीत श्रीवास्तव

बातम्या आणखी आहेत...