आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Narendra Modi Nagpur Visit Everything You Need To About Samruddhi Highway Project | Samruddhi Mahamarg

दिव्य मराठी विशेषसमृद्धी महामार्गाचा 'अथः ते इति' प्रवास:देशातील सर्वात मोठा 'ग्रीनफील्ड अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस-वे'; पाहा 10 ग्राफिक्स मध्ये

नीलेश भगवानराव जोशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठा 'ग्रीनफील्ड अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस-वे' च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 520 किलोमीटर लांबीच्या या पहिल्या टप्प्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा जोडला जातोय. पुढे हा मार्ग खान्देश, कोकण आणि मुंबईसोबत जोडला जाणार आहे. महाराष्ट्रात समृद्धी घेऊन येणाऱ्या या एक्सप्रेस-वे बद्दल आणि या एक्सप्रेस वे च्या प्रवासाबद्दल वाचा संपूर्ण माहिती.

ग्राफिक्स : सचिन बिरादार

बातम्या आणखी आहेत...