आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चबिन लादेन कुटुंबाच्या देणगीने प्रिन्स चार्ल्स अडचणीत:कुली ते सौदीच्या राजाचे विश्वासू कसे बनले ओसामाचे वडील

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओसामा बिन लादेनला 2 मे 2011 रोजी यूएस नेव्ही सीलच्या पथकाने मारले होते. पण आज 11 वर्षांनंतरही जग हे नाव विसरलेले नाही. ब्रिटीश सिंहासनाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स देखील आता या नावाशी जोडल्या गेल्यामुळे वादात सापडले आहेत. 2013 मध्ये, प्रिन्स चार्ल्सच्या एका संस्थेने बिन लादेन ग्रुपकडून 1 मिलियन पौंड (सुमारे 10 कोटी रुपये) देणगी घेतली होती. या खुलाशामुळे आज त्यांच्यावर टीका होत आहे. जरी जग बिन लादेन हे नाव ओसामाशी जोडत असले तरी हे नाव सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहे.

या कुटुंबाने 1994 मध्ये ओसामाशी असलेले सर्व संबंध तोडण्याची जाहिर घोषणाही केली होती, परंतु आजही ओसामापासून बिन लादेन कुटुंबाचे नाव सुटलेले नाही. मात्र, या सौदी व्यापारी घराण्यावर संशय घेण्याचे एकमेव कारण ओसामा नाही.

या गटाची स्थापना करणाऱ्या ओसामाचे वडील मोहम्मद बिन अवाद बिन लादेनपासून ते कुटुंबाचा सध्याचा प्रमुख बक्र बिन लादेनपर्यंत अनेक वाद आणि गूढ रहस्य निर्माण झाली आहेत. 90 च्या दशकात, फ्रेंच गुप्तचर संस्थेने या समूहावर एक गोपनीय अहवाल तयार केला होता. अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या अहवालात, अनेक गूढ रहस्यांबाबत आणि या कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय संबंधावर संशय व्यक्त करण्यात आला होता.

फ्रेंच गुप्तचर अहवालातून लादेन कुटुंबाची अनेक गुपिते उघड झाली

सौदी अरेबियामध्ये केवळ बिन लादेन ग्रुपलाच धार्मिक स्थळांच्या बांधकामाचे कंत्राट मिळते.
सौदी अरेबियामध्ये केवळ बिन लादेन ग्रुपलाच धार्मिक स्थळांच्या बांधकामाचे कंत्राट मिळते.
छायाचित्रातील लाल वर्तुळात 14 वर्षांचा ओसामा बिन लादेन आहे. त्याचा हा फोटो 21 भावंडांसोबत सुट्टीवर असताना काढण्यात आला आहे.
छायाचित्रातील लाल वर्तुळात 14 वर्षांचा ओसामा बिन लादेन आहे. त्याचा हा फोटो 21 भावंडांसोबत सुट्टीवर असताना काढण्यात आला आहे.
सालेमच्या नेतृत्वाखालील बिन लादेन समूह मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेत पोहोचला.
सालेमच्या नेतृत्वाखालील बिन लादेन समूह मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेत पोहोचला.
मक्का मशिदीत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सौदी लष्कराला दोन आठवडे लागले.
मक्का मशिदीत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सौदी लष्कराला दोन आठवडे लागले.
बिन लादेनच्या कुटुंबाला ओसामाबद्दल काय वाटते हे आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही.
बिन लादेनच्या कुटुंबाला ओसामाबद्दल काय वाटते हे आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही.
सालेम बिन लादेन अमेरिका आणि मध्यपूर्वेत सत्तेच्या जवळ आला होता.
सालेम बिन लादेन अमेरिका आणि मध्यपूर्वेत सत्तेच्या जवळ आला होता.
बक्र बिन लादेननेच प्रिन्स चार्ल्सच्या फाउंडेशनला देणगी दिली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.
बक्र बिन लादेननेच प्रिन्स चार्ल्सच्या फाउंडेशनला देणगी दिली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.
9/11 च्या हल्ल्यांना सौदी सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता असा अमेरिकन जनतेचा अजूनही विश्वास आहे.
9/11 च्या हल्ल्यांना सौदी सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता असा अमेरिकन जनतेचा अजूनही विश्वास आहे.
बातम्या आणखी आहेत...