आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pulavnuk Series 3 | PL Deshpande |My FM Pulotsav | Pulavnuk A Tribute To The Legend P L Deshpande By MyFM And Divya Marathi

पुलवणूक भाग-3:पुलंच्या जयंती निमित्त खास आनंदाची हसवणूक! पुलंची जादू त्यांचाच आवाजात...

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिरेखा संग्रहातील एक प्रगल्भ व्यक्तिरेखा म्हणजे चितळे मास्तर! थोडे विसराळू पण प्रेमळ, मुलांच्या हितासाठी झटणारे आणि विद्यार्थ्यांच्या यशातच आपलं यश पाहणारे चितळे मास्तर, त्यांच्या निस्वार्थ स्वभावामुळे नकळतच आपल्याला आपलंस करून घेतात. पुलंनी या कथेत केलेली वर्णनं इतकी सुंदर आहेत की ऐकतांना चितळे मास्तर साक्षात छडी घेऊन डोळ्यांसमोर उभे राहतात व मनसोक्त हसायला भाग पडतात.चला, पुलंची ही जादू त्यांचाच आवाजात पुन्हा एकदा नव्याने अनुभवूया, पुलंच्या जयंती निमित्त खास घेऊन आलो आहोत आनंदाची हसवणूक, ऐकायला विसरू नका पुलवणूक ! फक्त MYFM आणि दिव्य मराठी ॲपवर...

उर्वरित भागांची लिंक खाली दिली आहे
पुलवणूक भाग 1
पुलवणूक भाग 2
पुलवणूक भाग 4
पुलवणूक भाग 5
पुलवणूक भाग 6

बातम्या आणखी आहेत...