आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pulavnuk Series Part 4 | My FM Pulavnuk | Pulavnuk A Tribute To The Legend P L Deshpande By MyFM And Divya Marathi

पुलवणूक भाग 4:काही नवे ग्रहयोगः पुलं देशपांडेंची जादू ऐका त्यांच्या आवाजात आनंदाची हसवणूक, पुलवणूक!

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात योगायोगाने योग जुळून येतात की त्यामागे काही ग्रहयोग जुळून यावे लागतात हा झाला अभ्यासाचा विषय, पण पुलंच्या हसवणुकीसाठी तुम्हा-आम्हाला मात्र कुठल्याही अभ्यासाची गरज नाही. कित्येक वर्षांनंतर आजही पु.ल. देशपांडे यांच्या आवाजातून त्यांच्याशी एकरूप होता येणं हा ही आपल्या जीवनातील एक आनंद'योगच म्हणायला हवा. काळानुसार जीवनमानात झालेले बदल आणि बदलत्या जीवनमानासह पु.लं.च्या लेखनीतून जन्माला आलेले 'काही नवे ग्रहयोग', ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात हसवणुकीची फलित घेऊन येतात.आता पुलंची अप्रतिम विनोदाची जादू अनुभवा त्यांच्याच आवाजात. देशपांडे कुटुंबाच्या सौजन्याने पुलंच्या जयंती निमित्त खास घेऊन आलो आहोत आनंदाची हसवणूक, ऐकायला विसरू नका पुलवणूक ! फक्त MYFM आणि दिव्य मराठी ॲपवर...
उर्वरित भागांची लिंक खाली दिली आहे
पुलवणूक भाग 1
पुलवणूक भाग 2
पुलवणूक भाग 3
पुलवणूक भाग 5
पुलवणूक भाग 6

बातम्या आणखी आहेत...