आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pulavnuk Series Part 5 | My FM Pulavnuk | Pulavnuk A Tribute To The Legend P L Deshpande By MyFM And Divya Marathi

पुलवणूक भाग-5:पुलं देशपांडेंची जादू ऐका त्यांच्या आवाजात आनंदाची हसवणूक, पुलवणूक!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिरेखा संग्रहातील आणखी एक लोकप्रिय व्यक्तीरेखा म्हणजे नारायण. हा कायम आपल्याला आपल्यातलाच एक भाग वाटतो. कारण हा नारायण आजही प्रत्येक सोहळ्यात असतो. सोहळ्यादरम्यान काहीही काम असो, प्रत्येकाच्या तोंडी त्याचंच नाव आणि तो ही प्रत्येकाच्या मदतीला हजर. खरं तर प्रत्येक शुभकार्याला शुभस्वरूप येतं ते या नारायणामुळेच. पुलंची ही व्यक्तिरेखा जितकी हास्यानंद देते तितकीच भावुकही करून जाते.ला, पुलंची ही जादू त्यांचाच आवाजात पुन्हा एकदा नव्याने अनुभवूया, देशपांडे कुटुंबाच्या सौजन्याने पुलंच्या जयंती निमित्त खास घेऊन आलो आहोत आनंदाची हसवणूक, ऐकायला विसरू नका पुलवणूक ! फक्त MYFM आणि दिव्य मराठी ॲपवर...उर्वरित भागांची लिंक खाली दिली आहे
पुलवणूक भाग 1
पुलवणूक भाग 2
पुलवणूक भाग 3
पुलवणूक भाग 4
पुलवणूक भाग 6

बातम्या आणखी आहेत...