आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pulavnuk Series Part 6 | My FM Pulavnuk | Pulavnuk A Tribute To The Legend P L Deshpande By MyFM And Divya Marathi

पुलवणूक भाग 6:नामू परीटः पुलं देशपांडेंची जादू ऐका त्यांच्या आवाजात आनंदाची हसवणूक, पुलवणूक!

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिरेखा संग्रहातील एक भन्नाट व्यक्तिरेखा म्हणजे नामू परीट! याच्या नावात परीट असलं तरी हा गोगलगाई सारखा संथ माणूस. कितीही आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद बातमी, याच्या चेहऱ्यावर भावनांचा लवलेशही नसतो. जाणीवपूर्वक चुका करून त्या प्रांजळपणे मान्य करणारा हा अवलिया कसाही असला तरी, पुलंच्या सुंदर वर्णनातून नकळत आपल्याला आपलंस करवून घेतो आणि मनापासून हसायला भाग पडतो.चला, पुलंची ही जादू त्यांचाच आवाजात पुन्हा एकदा नव्याने अनुभवूया, देशपांडे कुटुंबाच्या सौजन्याने पुलंच्या जयंती निमित्त खास घेऊन आलो आहोत आनंदाची हसवणूक, ऐकायला विसरू नका पुलवणूक ! फक्त MYFM आणि दिव्य मराठी ॲपवर...

उर्वरित भागांची लिंक खाली दिली आहे
पुलवणूक भाग 1
पुलवणूक भाग 2
पुलवणूक भाग 3
पुलवणूक भाग 4
पुलवणूक भाग 5

बातम्या आणखी आहेत...