आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pulavnuk Series | PL Deshpande |My FM Pulotsav | Pulavnuk A Tribute To The Legend P L Deshpande By MyFM And Divya Marathi

पुलवणूक भाग-१:पुलंच्या जयंती निमित्त खास आनंदाची हसवणूक! पुलंची जादू त्यांचाच आवाजात...

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिरेखा संग्रहातील एक सुंदर व्यक्तिरेखा म्हणजे कोकणातील अंतू बर्वा! अंतू बर्वाचा मनमोकळा स्वभाव, आपुलकी आणि असंख्य अडचणींनंतरही हसून जगण्याची उमेद खऱ्या अर्थाने मनाला भाळते. कित्येक वर्ष लोटली पण आजही अंतू बर्वाच्या साधेपणामुळे तो आपल्याच जीवनाचा एक भाग वाटतो. पुलंनी या कथेत वापरलेले संदर्भ आणि पार्श्वभूमी इतकी समर्पक आहे की माणूस निखळ हसायला आणि आनंदात जगायला शिकतो.

चला, पुलंची ही जादू त्यांचाच आवाजात पुन्हा एकदा नव्याने अनुभवूया, पुलंच्या जयंती निमित्त खास घेऊन आलो आहोत आनंदाची हसवणूक, ऐकायला विसरू नका पुलवणूक ! फक्त MYFM आणि दिव्य मराठी ॲपवर...

पुलवणूक मालिकेचे उर्वरीत 5 भाग एकाच ठिकाणी

पुलवणूक भाग 2

पुलवणूक भाग 3

पुलवणूक भाग 4

पुलवणूक भाग 5

पुलवणूक भाग 6

बातम्या आणखी आहेत...