आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंची साद!:छत्रपतींचे वारस अपक्ष म्हणून पुन्हा राज्यसभेवर जातील का? असे आहे 'त्या' जागेचं गणित

औरंगाबाद । नितीन सुलताने4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासाठी त्यांना पाठिंबा देण्याची मागणीही केली. मात्र कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून नव्हे तर अपक्ष म्हणून राज्यसभा खासदार बनायचं असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय. त्यासाठी आगामी काळात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागांपैकी एक जागा आपल्याला मिळू शकते, असं गणितही त्यांनी मांडलं. संभाजीराजेंनी मांडलेलं ते गणित नेमकं काय आहे आणि कशाप्रकारे त्यांना राज्यसभेची ती जागा हवीय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

बातम्या आणखी आहेत...