आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ एक्सक्लुसिव्ह:प्लास्टिकचा जो कचरा नष्ट व्हायला 500 वर्षे लागतात; सिंगापूर तो एका दिवसांत नष्ट करतो, हे आपल्या देशातही शक्य आहे का?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा रुपयांचे कुरकुरे किंवा चिप्स तुम्ही किती मिनिटात संपवू शकता, दोन मिनिटांत की पाच मिनिटांत? पण तुम्ही ते किती मिनिटांत संपवता हे महत्त्वाचs नाही, तर याचे रॅपर नष्ट व्हायला, 500 वर्षे लागतात हे महत्त्वाचे आहे. पण सिंगापूरमध्ये मात्र हे एका दिवसांत नष्ट होते. हे आपल्या देशातही शक्य आहे का? आणि असेल तर, यात आपण काय योगदान देऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. चला जाणून घेऊयात...