आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चनपुसंकतेवरचे औषध म्हणून COCA COLA बाजारात आले होते:SONY ने दिला POCKETABLE शब्द, जाणून घ्या, ब्रँडसच्या जन्माची कहाणी...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकिया किंवा सॅमसंगचं नाव ऐकलं की तुमच्या डोळ्यांसमोर मोबाईलच आला असेल. सोनीचे नाव ऐकल्यानंतर टीव्ही किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेट डोळ्यांसमोर येते. टोयोटाचं नाव ऐकल्यावर कार डोळ्यांसमोर आली असेल. पण जगातील या आघाडीच्या ब्रँड्सच्या जन्माची कहाणी यांच्या आजच्या प्रॉडक्ट्सपेक्षा वेगळी आणि रंजक आहे. तुम्हाला माहित आहे का? की नोकियाचे पहिले प्रॉडक्ट हे कागद होते? सॅमसंगची सुरुवात स्थानिक किराणा-भाजीपाला दुकान म्हणून झाली होती.

सोनीचे योगदान केवळ इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या जगातच नाही, तर इंग्रजी भाषेतही आहे. वास्तविक, सोनीचे पहिले लोकप्रिय उत्पादन पॉकेट रेडिओ होते. त्याच्या जाहिरातीमध्ये, कंपनीने प्रथमच POCKETABLE या शब्दाचा वापर केला. नंतर हा शब्द इंग्रजी शब्दकोशात समाविष्ट करावा लागला.

जगातील अनेक मोठ्या ब्रँडची सुरुवात आजच्या इमेजपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यांची कहाणी दुसरीकडे कुठेतरी सुरू झाली आणि नंतर एका महत्त्वपूर्ण वळणावर कंपनीने आपला मार्ग बदलला. त्याच वळणामुळे ते आज जिथे आहेत तिथे पोहोचू शकले. चला, जाणून घेऊया जगातील अशाच 5 प्रसिद्ध ब्रँडच्या सुरुवातीची कहाणी…

बातम्या आणखी आहेत...