आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Baby Has To Face The Challenges Received From The Mother; Even After The Death Of His Father, Virat Did Not Leave The Field

विराटचा आज वाढदिवस:आईकडून मिळाले आव्हानांचा सामना करण्याचे बाळकडू; वडिलांच्या निधनानंतरही सोडले नाही मैदान

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

24,350 धावा, 71 शतके आणि 7 द्विशतके झळकावणाऱ्या विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. गेल्या दोन वर्षांपासून धावांच्या दुष्काळाचा सामना करणार्‍या विराटसाठी 2022 हे वर्ष चांगले ठरले. त्याने 1021 दिवसांनंतर त्याचे 71 वे शतक पूर्ण केले आणि 2019 नंतर एका कॅलेंडर वर्षात 1000 धावांचा टप्पाही पार केला. ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या T20 विश्वचषकात विराटने 4 सामन्यात 220 धावा केल्या आहेत आणि दोनदा सामनावीर देखील ठरला आहे.

दिल्लीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विराट कोहलीच्या आयुष्यात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. वडिलांचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन झाले. मात्र, त्या नंतरही ना त्याची आई सरोज कोहली यांनी हार मानली ना विराटने. मग ते खेळाचे मैदान असो किंवा जीवनातील चढ-उतार असो. त्यामुळे विराट आईला आपली सर्वात मोठी प्रेरणा मानतो.

कोहलीची आई त्याची सर्वात मोठी ताकद कशी बनली? वरील फोटोवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...