जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Others >> Expert Views

Others Expert Views

 • दुसऱ्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आवडी व उद्दिष्टांनुसार निवड करा... बारावी बोर्डाची परीक्षा वा कॉलेजमधून पासआऊट झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक हा विचार करण्यात अधिकाधिक वेळ घालवतात की पुढे कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यायचे वा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते. अशाच काही विद्यार्थी व पालकांबरोबर बातचीत केल्यावर कळले की, आम्ही संशोधन करणे आणि अन्य लोकांचे मत घेण्यात खूप वेळ घालवतो. खरे तर हा निर्णय कुठल्याही अन्य गोष्टींपेक्षा अधिक व्यक्तिगत असतो. खरी शाखा निवड काय आहे, यात...
  September 19, 05:08 AM
 • भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेत दुग्ध उद्योग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. संपूर्ण जगात दुग्ध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे. डेअरी उत्पादन देशातील निर्यातीत देखील महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक देखील सातत्याने वाढत आहे. सातत्याने नवनवे तंत्रज्ञानाच्या येण्याने डेअरी उद्योग एक विशेष क्षेत्र झाले आहे. ज्यात दुग्धापासूनची उत्पादन, पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया आणि वितरण समाविष्ट आहे. या उद्योगात प्रमुख नोकऱ्या उत्पादन आणि प्रक्रियेत आहेत....
  September 19, 05:02 AM
 • यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्ये हा गुण आढळतो. मग ते आमिर खान, सचिन तेंडूलकर, कंगणा रणावत, भन्सल बंधू अशा अनेक यशस्वी व्यक्तिंचे उदाहरण देत येईल. आत्मविश्वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो. मात्र सध्याची आत्मविश्वासाची पातळी वाढवून ती आणखी वाढवली जाऊ शकते. divyamarathi.com तुम्हाला स्वत: मधील कसा आत्मविश्वास वाढवावा याविषयी टीप्स सांगणार आहोत. 1. कपड्यांकडे लक्ष द्या:तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्याचा...
  July 31, 12:00 AM
 • ६८ टक्के लाेकसंख्या ही गावांमध्ये राहते. ग्रामीण विकास ही एक प्रक्रिया असून ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण जीवनशैलीच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हे अाहे. गावांच्या संपूर्ण विकासासाठी शेती अाणि त्याच्याशी संबंधित उपक्रम, ग्रामीण अाणि कुटिराेद्याेग, हातमाग, सामाजिक अाणि अार्थिक पायाभूत रचनात्मक कार्य, सार्वजनिक सेवा अाणि सुविधा यांचा विकास जरुरी अाहे. कृषी क्षेत्राचा विकासदेखील अशा काही प्राेफेशनल्सची मागणी करीत अाहे जे विविध सेवांमध्ये याेगदान देऊ शकतील. जसे की, अायात अाणि निर्यात,...
  June 6, 12:28 AM
 • कॉर्पोरेट प्रशिक्षक. बेंजामिन फ्रँकलिनने म्हटले की, मृत्यूनंतर आपल्याकडे झोपण्यासाठी खूप वेळ असेल. तेव्हा चला, आपल्या इशारा (अलार्म) देणाऱ्या घड्याळाला ३० मिनिटे पुढे निश्चित करून ठेवा. अंथरुणातून युद्ध जिंका, जरा लवकर उठा. ही गोष्ट सीआयबीसीच्या टेलिफोन बँकिंग विभागाच्या लीडरशिप टीमसाठी दिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण व्याख्यानाची आहे. सीआयबीसी, कॅनडाच्या अग्रणी बँकांमधील एक आहे आणि तिथे उपस्थित असलेला श्रोता बुद्धिमान, जिद्दीचा आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला असा आहे. मी उच्च...
  April 4, 12:06 AM
 • ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रचलनामुळे विकसित झालेला ई-कॉमर्स उद्योग आता एक मजबूत करिअर बनवण्याचे ठिकाण होऊन चुकले आहे. असोचेमचे ताजे संशोधनदेखील या गोष्टीची पुष्टीच करत आहे. या अहवालानुसार, २०१६ मध्ये ई-कॉमर्स उद्योग २.५ लाख नोकऱ्या निर्माण करेल. ज्यामुळे या क्षेत्रात हायरिंग (खरेदी) ६० ते ६५ टक्के वाढेल. खरे पाहता बहुतांश ई-कॉमर्स विभागांनी आपली उलाढाल गेल्या वर्षीच वाढवली आहे आणि उद्योगाच्या वाढीसाठी उत्तम संधी निर्माण केल्या आहेत. हेच कारण आहे की रोजगार देणाऱ्या क्षेत्रात हे...
  February 15, 05:59 AM
 • देशात आयोजित होत असलेल्या विविध शोध साधा काँटेस्टचे परिणाम विश्वास देत आहेत की भारतीय तरुण बुद्धिमत्तेचे पाॅवर हाऊस आहेत. जिथे नवा विचार आणि कृतीची पात्रता, विश्वसनीयता त्यांच्यातील खऱ्या गुणवत्तेला समोर आणत आहे. अशातच लाँच झालेल्या एरिक्सन इनोव्हेशन अवॉर्ड््स इंडिया २०१६ काँटेस्टच्या अंतर्गत देशातील प्रमुख इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स (अायआयटी, आयआयएससी, बिट्स पिलानी, आयआयटी आदी)च्या विद्यार्थ्यांना आपल्या इनोव्हेटिव्ह प्रकल्पात सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे....
  February 8, 12:23 AM
 • १०० कोटी मोबाइलधारकांसह दुसरा सर्वात मोठा टेलिकॉम बाजार भारत आहे. सेवा उत्पादनांच्या अंगाने नव्हे तर रोजगार निर्मितीतही हे क्षेत्र पुढे आहे. एका प्रमुख टेलिकॉम कौशल्य विकास समूहाच्या ताज्या अहवालानुसार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे की, टेलिकॉम इंडस्ट्री पुढील पाच वर्षांत लाख नवे रोजगार निर्माण करेल. अशातच या क्षेत्राशी जोडले जाण्यासाठी पदवीधारकांसाठी हा उत्तम काळ आहे. विशेषज्ञांच्यामतानुसार टेलिकॉम क्षेत्र दोन दशकांपासून ३५ टक्के याप्रमाणे वाढते आहे आणि रोजगार देणाऱ्या...
  January 28, 05:25 PM
 • प्रयत्न करा, की या वर्षी मागच्याप्रमाणे चुका होणार नाही. यावेळी 2015 मधील पर्याय निवडू नका आणि सवयांमध्ये बदल करा. पुढील काही आठवडे असेच जाऊ देऊ नका. कारण ती तुम्हाला चांगला किंवा कदाचित एकच संधी देऊ करतील, ज्याने तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील. अशा स्थितीत आपली ऊर्जा बिनकामात व्यर्थ घालू नका. तुम्हाला 2016 या वर्षातील संकल्पांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन काम करता येईल, यासाठी 8 सर्वोत्तम मार्ग सांगत आहे. ती तुमची संकल्प पूर्ण करायला मदतीस येतील. तर तुम्ही संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने...
  January 1, 04:26 PM
 • 2015 वर्ष संपायला एकच दिवस शिल्लक आहे. वर्षभर शैक्षणिक क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. माध्यमांतून त्याविषयी वृत्तही झळकले. खरगपूर आयआयटीमधून शिक्षण घेतलेले सुंदर पिचाई यावर्षी गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले. देशातील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर परदेशात आपल्या यशाचा डंका वाजवला आहे. यंदा बहुतेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली तर करिअरच्या नव्या वाटाही 2015 मध्येच निर्माण झाल्या. सोशल मीडियातून पैसा कमावता येतो, हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्ये...
  December 30, 03:57 PM
 • वितरणाच्या आधारावर सांगायचे तर जगातील दुसरी सर्वात मोठी प्रिंट इंडस्ट्री भारतच आहे. आकडेच सांगतात की येणाऱ्या वर्षात मीडिया इंडस्ट्रीमध्येच कामाच्या रोजगाराच्या अगणित संधी आहेत. अशातच मग वृत्तविद्या जनसंवाद (जर्नालिझम मास कम्युनिकेशन) मध्ये करिअर बनविण्यात इच्छुक उमेदवारांचे भविष्य उज्ज्वल आहे. अशा वेळेत जेव्हा अनेक अमेरिकी वृत्तपत्र ऑनलाइन आवृत्त्यामध्ये परिवर्तित झालेले असताना, भारतीय वृत्तपत्र उद्योग मात्र तेजीत आहेत. रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया की सूचीमध्ये...
  December 28, 01:43 PM
 • आपल्या कठीण दिवसांत मी आपल्या अडचणींना, दु:खाला एका कागदावर लिहीत असे. अशाप्रकारे मी आपल्या छोट्या छोट्या इच्छा, स्वप्नांना महत्त्वाकांक्षांसह पुन्हा जोडत होतो. छोट्या छोट्या विजयांवर बरेचसे वैज्ञानिक संशोधन झाले आहे. ती संशोधने सांगत की, जर आपण दररोज आपल्या प्रगतीशी जोडल्या गेलेल्या लहान -लहान कार्यांची नोंद करत असाल तर आपण आपल्या डोक्यात डोपामाइन टॉनिकसारखे भर टाकत आहात. वास्तविक ते एक न्यूरोट्रान्समीटर आहे आणि प्रेरणेचा एक छान स्रोत आहे. याचमुळे आपण खुश, मजबूत आणि...
  December 21, 06:03 AM
 • बहुतेक लोक नोकरीत राहण्यासाठी, पैसे कमवणे आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काम करत असतात. नेहमी दररोजच्या गरजा भागवण्याबरोबरच आपले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीही काम करावे लागते. विचार करा लोक जे काही करतात ते स्वत: ला आनंद मिळावे याच उद्देशाने. कारण चालत राहणे आणि स्वत:चा विकास करणे हा मूलमंत्र आहे. मात्र नव्या दमातील तरुणाई याबाबत निराश आहे. कामाचे दीर्घ तास, चांगला पगार आणि विकासाचे सर्व मार्ग. मात्र आनंद अनुभवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. वास्तविक अशी मानसिक स्थिती असते...
  December 4, 03:12 PM
 • नाशिक -सातत्याने वाचन करत राहिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो. याचबरोबर भाषेवर प्रभुत्व असल्यास त्यांना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येते, असे प्रतिपादन प्रा. एस.बी. पंडित यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित आयगेन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रा. पंडित बोलत होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात हा सोहळा झाला. महाविद्यालयात स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. या वेळी प्रा. पंडित यांनी...
  December 4, 08:19 AM
 • आपल्या कामाला उत्तम बनवण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करा. यात एक पद्धत अशी आहे की, दररोज वृक्ष-रोपट्यांमध्ये काही वेळ घालवा. अधिक नव्हे तर एक-दोन मिनिटे पुरेशी आहेत. तिथे कमी वेळेत जर का आपल्याला आपले करिअर घडवायचे असेल तर आपण आपले नेटवर्क वाढवत नेले पाहिजे. तुमच्या संपर्कक्षेत्रात जेवढे लोक अधिक तेवढी तुम्हाला करिअरसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळत जाईल. वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये .... उत्तम करिअरसाठी नवे मित्र बनवत चला : आपले संपर्कक्षेत्र मजबूत, व्यापक असेल तर करिअरच्या...
  November 29, 02:49 PM
 • नाशिक; प्रायोगिक स्तरावरील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. संशोधनासाठी सर्व स्रोतांचा वापर करून नावीन्यपूर्ण निर्मिती करणे शक्य आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते संशोधन करता नवनिर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. मेक इन इंडियासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी येथे केले. संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी...
  November 28, 07:40 AM
 • वय, योग्यता, अनुभव आणि आपल्या मागच्या उपलब्धी असतानाही आम्हा सर्वजणांकडून चुका होतातच. यामुळे हे जाणणे आवश्यक आहे की, चुका करणाऱ्याप्रती आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे? काही लोक आपल्या जबाबदारीतून वाचण्यासाठी आपल्या चुकांवर पडदा टाकत असतात. काही तर ती चूक आपण केलीच नाही, त्याच्याशी आपला काही संबंधच नाही, असा पवित्रा घेतात. काही जण आपल्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात आणि स्वत:ला क्लीन चिट देतात. या सर्व प्रतिक्रियांचे आपापले दुष्परिणाम आहेत, जे या गंभीर समस्या निर्माण...
  November 26, 12:39 PM
 • काही नोक-या या भविष्यात सुरक्षित असतील जी तुम्ही निवडू शकता. शिक्षकी पेशा असाच आहे जिथे तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी त्यांची आवश्यकता नेहमी भासेल. मग ते स्मार्टक्लास किंवा साधारण वर्गासाठी. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल तर नवे तंत्रज्ञानांशी जोडून घ्या. पुढे वाचा इतर नोक-यांविषयी ज्यांना सुरक्षित भविष्य आहे..
  November 24, 01:11 PM
 • चार वर्षानंतर पुन्हा एकदा नासा अंतराळवीरांच्या एका नव्या तुकडीच्या शोधात आहे. तथापि ही संधी फक्त अर्थातच अमेरिकन नागरिकांसाठीच आहे. पण अंतराळातील रोमांचक मोहिमेत आपल्या उज्ज्वल भविष्याला-करिअरला गवसणी घालण्याची इच्छा ठेवणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्यांना -व्यावसायिकांना अशी संधी खुणावते आहे. असा वाटणारही का नाही. शेवटी जगात कामाच्या नोकरीच्या उत्तमोत्तम जागांमध्ये नासा एक आहे. प्रतिभावान गुणवंतांना नासा एक असे व्यासपीठ देते की, जिथे सुरक्षित भविष्यासह महान शोध आणि मोहिमेला...
  November 23, 02:46 PM
 • भारताची इंटरनेट लोकसंख्या वेगाने वाढत आहे. आयएएमएआय-केपीएमजीच्या अहवालानुसार २०१७ पर्यंत देशात साधारणत: ५० कोटी इंटरनेट युजर्स असतील. जून २०१५ पर्यंत हा आकडा ३५ कोटीपर्यंत जाईल असे अंदाजित केले गेले वा आकडे तसे दर्शवताहेत. या भव्यदिव्य आकडेवारीच भारताकडे जगभरातले दुसरे सर्वात मोठे इंटरनेट युजर बेस आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या त्या लोकांसाठी करिअरचे नवे रस्ते तयार करत आहे. जे व्यापार-व्यवसाय विस्तारासाठी तंत्रज्ञानाचा उत्तमपणे वापर करणे जाणतात. याबाबतीत डिजिटल...
  November 18, 01:51 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात