जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Others >> Success Stories

Others Success Stories

 • बारावीच्या नंतरच केवळ १७ वर्षीय मासूम मिनावाला हिने फॅशनच्या व्यापारी गोष्टींना समजण्याच्या उद्देशाने ब्रँड मार्केटिंग इंडियासह मार्केटिंगमध्ये इंटर्नशिपचा निर्णय केला. यादरम्यान त्यांना फॅशन ब्लॉगर्स विषयावर संशोधन प्रकल्प करण्यास मिळाला. मासूम सांगते की, फॅशन ब्लॉगिंगच्या संकल्पनेतून ती पहिल्यांदा ओळखीची झाली. त्यानंतर ती या प्रकल्पाने इतकी प्रभावित झाली की, तिने स्टाइल फिएस्टा डायरीज नावाने आपला ब्लॉग सुरू केला. आवडीच्या धर्तीवर या ब्लॉगला काही वेळेत रीडर्सचे हजारो हिट्स,...
  December 16, 04:16 PM
 • आयआयएम बंगळूरुमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विशाल गुप्ता एशियन पेंट्स, एचयूएल आणि अवीवा लाइफ इन्श्योरन्ससारख्या कंपन्यांमध्ये विपणन आणि विक्रीचा 13 वर्षांचा अनुभव घेतला. अवीवामध्ये मार्केटिंग डायरेक्टर असताना त्याने ब्रँड आयडिया म्हणून एज्युकेशन इज इन्श्योरन्सची कल्पना मांडली. या मुलांच्या इन्श्योरन्स प्लान्समध्ये कमी कालावधीत 1 वरुन 15 टक्क्यांवर पोहोचल्याचे निरीक्षण विशालने नोंदवला. या अनुभवातून त्याला लक्षात आले, की पालक आपल्या मुलांसाठी काहीतरी करायला नेहमी तयार...
  November 27, 03:19 PM
 • नगर - ग्रामीण भागातील युवक उत्तम कार्यक्षम आहे. मात्र, इंग्रजी बोलता येत नसल्याने व्यक्तिमत्त्व विकासाचे ज्ञान नसल्याने ग्रामीण युवक मागे रहात आहे. जागतिकीकरणाच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. व्यक्तिमत्त्व विकास करणे आजच्या युवक-युवतींना काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे यांनी केले. विखे फाउंडेशन विळद घाट शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने...
  November 1, 11:08 AM
 • कोटा - अॅडमिशनच्या संदर्भात आयआयटी राजस्थान टॉपवर आहे. जेईई अॅडव्हान्स २०१५च्या अहवालात हा दावा आहे. आयआयटीच्या ९९७४ जागांपैकी राजस्थानात यंदा २० % (१९६५)मुलांनी प्रवेश घेतला. यूपीमध्ये १२५९, आंध्रात ७७६ प्रवेश झाले.
  October 9, 05:08 PM
 • संतोष कुमारकडे इंजिनिअरिंगची कोणतीही पदवी नाही. मात्र त्याच्या नावावर अॅमेझिंग बाइक डिझाइन केल्या बद्दल तीन जागतिक विक्रम नोंदली गेली आहेत. संतोषच्या नुकतेच वेगळ्या प्रकारच्या बाइकच्या डिझाइनने जगाचे ध्यान आपल्याकडे वेधले आहे. त्याने भारतातील पहिली इलेक्ट्रीक कान्सेप्ट बाइक निस्तारक्याची निर्मिती केली आहे. ही बाइकवर विशिष्ट स्थितीत बसून चालवावी लागते. या विचित्र बसण्याच्या स्थितीने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. संतोषने वेगवेगळ्या प्रकारची इनोव्हेटिव्ह बाइक्स...
  October 7, 03:32 PM
 • पंजाबमधील पटियालामध्ये लहानाचा मोठा झालेला आणि आयआयटी दिल्लीत इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 2005 मध्ये अमेरिकेच्या युआरएस कॉर्पोरेशनमध्ये ट्रान्सपोर्टेशन अॅनालिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. दोन वर्षांनंतर नोकरी बदलली. केंब्रिज सिस्टमॅटिक्समध्ये सिनियर असोसिएट म्हणून पदभर स्वीकारला. येथे तीन वर्ष काम केल्यानंतर अलबिंदरने एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. एमबीए करताना त्याने तीन महिने युबीएस इन्व्हेस्टमेंट बँकेतही...
  September 25, 03:35 PM
 • आपण ज्या लोकांना नायक समजतो. ते सामान्य लोकांपैकी एक असतात. मात्र कठीण अशा परिस्थितीत ती घाबरत नाहीत. उलट त्याच्याशी दोन हात करतात. सर्वांमध्ये धाडसाचे स्त्रोत लपलेले असते. या संदर्भात मला एक घटना आठवते. घटना अशी.... माजी रेसिंग चॅम्पियन निकी लॉडा आणि ऑगस्ट १९७६ रोजी त्यांच्या बाबतीत घडलेली घटना आठवली. नरबर्गसिंगमध्ये आयोजित जर्मन ग्रांप्री कार रेसच्या सुरुवातीस निकी यांनी आपली कार वळणावर जलद गतीमध्ये वळवली, तेव्हा त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते ट्रॅकच्या किनाऱ्यालगत भिंतीवर धडकले अन्...
  September 21, 03:25 PM
 • जळगाव - आमिर खानच्या थ्री इडियट चित्रपटातील वेगळी वाट निवडणारा फरहान सर्वांचा लक्षात आहे. त्या कथेची साधर्म्य असणारा अवलिया जळगावात आहे. छंदालाच करिअर म्हणून निवडण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून वाइल्ड लाइफ फोटोग्राफीत जितेंद्र मराठे रमला आहे. मूळचा साकळी (ता.यावल) येथील रहिवासी असलेल्या जितेंद्र मनोहर मराठे याने सन २०१०मध्ये पुण्याच्या पार्वताबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता; पण आवड मात्र फोटोग्राफीची होती. लहानपणी कॅमेरा नसल्यामुळे तो...
  September 21, 11:24 AM
 • भारतीय वंशाच्या या पाच महिला अमेरिकेत राहतात. त्यांचा विजयाचा डंका देश-विदेशात वाजत आहे. त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत? त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे? हे सर्व आपण जाणून घेऊया 1.मल्लिका दत्त : महिला आणि मुलींविरुध्द होत असलेल्या हिंसा संपवण्यासाठी मल्लिका दत्त यांनी ब्रेकथ्रो संघटनेची स्थापना केली. या मानवाधिकार संघटनेच्या मदतीने सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल त्यांना लिपमॅन फॅमिल पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतातही त्यांच्या अभियानाने चांगली सुरुवात केली होती....
  September 20, 01:27 PM
 • वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पाच कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्ये 7 हजार 947 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. हा नवा विक्रम बनला आहे. सर्व कंपन्या या माहिती तंत्रज्ञान आणि सेवा उद्योगाशी संबंधित होत्या. मुंबई विद्यापीठ दूरस्थशिक्षण अभ्यासक्रमासाठी 30 तारखेपर्यंत अर्ज करु शकता मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंगमध्य वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यापीठाने प्रवेशासाठी अर्ज...
  September 18, 05:10 PM
 • पूर्व बिहारच्या छोटेसे विद्यासागर गावात विकास गुटगुटिया यांनी शालेय शिक्षण घेतले. पुढील पदवीचे शिक्षण त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पूर्ण केले. दोन वर्षांत त्यांनी मुंबई, दिल्लीत रोजगार आणि व्यापाराचा शोध घेतला. 1994 मध्ये 5 हजाराचे सीड कॅपिटलमधून साऊथ एक्स्टेन्शन दिल्लीत पहिल्यांदा फुलांचे एअर कंडीशन दुकान सुरु केले. 9 वर्षे नफ्यासाठी वाट पाहिली : अचानक त्यांना एक भागीदार मिळाला. त्याने या व्यवसायात 2.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र भागीदारी जास्त काळ चालली नाही. 9 वर्ष त्यांना...
  September 17, 09:13 AM
 • प्रत्येकाला लहानपणी यश आणि आरोग्याचे एक मूलमंत्र शिकवले जाते, सकाळी लवकर उठायचे. मात्र काळासह ही सवय सुटते. परंतु जी लोक ही सवय शेवटपर्यंत अंगीकारतात ती यश शिखर सर करतात. वास्तविक, ही लोक निरोगी राहतात आणि वेळेचे नियोजनही चांगल्या पध्दतीने करतात. अशाच काही लोकांची उदाहरणे आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. 1. पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नुयी : इंदिरा नुयी यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की त्या सकाळी लवकरच उठतात. एखादा असा प्रसंग असेल जेव्हा त्या 5. 30...
  September 16, 03:46 PM
 • मुंबई युनिव्हर्सिटीतून एमबीए केल्यानंतर आशिषचे पुढचे पाऊल होते नोकरी. १९९७ मध्ये अॅडव्हर्टायझिंग कंपनी हिंदुस्तान थॉमसन असोसिएटसह त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यादरम्यान आशिषचे दक्षिण आफ्रिकेला जाणे झाले. येथे इंटरनेटच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांनी प्रभावित होऊन २४ वर्षांच्या आशिषच्या मनात नवनवीन कल्पना येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी येथे फॅनडेंगो आणि टिकेटमास्टरसारख्या इंटरनॅशनल टिकेटिंग कंपन्यांची वेबसाइट शोधली. आफ्रिकेतून परतताना प्रवासादरम्यान आशिष या...
  September 15, 12:44 PM
 • 4 ऑगस्ट 1821 रोजी फ्रान्सच्या एन्केमध्ये लुई विटॉन यांचा जन्म झाला. त्यांचे वंशज सुतारकाम, पिठाची गिरणी चालवत असे. लुईस यांचे वडील शेतकरी होते तर आई पिठ-मसाल्याची गिरणी चालवायची. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर गरिबीने आणि सावत्र आईच्या त्रासामुळे लुईस यांनी पॅरिसला जाण्याचा निर्णय घेतला. पण पैसे नव्हते. वयाच्या 13 व्या वर्षी पायी चालत दोन वर्षात त्यांनी पॅरिस गाठले. 1837 मध्ये पॅरिसमध्ये आल्यानंतर बॉक्सची बांधणी आणि पॅकेज करण्याची प्रशिक्षणार्थी बनले. त्या...
  September 10, 01:06 PM
 • १९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा झाला होता. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) नोव्हेंबर १९६५ मध्ये त्याला एक विशेष दिन म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या पुढल्या वर्षी सप्टेंबर रोजी पहिला जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार साक्षरता दिन आंतरराष्ट्रीय समुदायाला साक्षरता हा मानवी हक्क असल्याची आठवण करून देतो. त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा पाया ठरतो. विशेष|...
  September 8, 04:59 PM
 • भारतीय वंशाची लीडिया सेबेस्टियनने इंग्लंडमधील मेन्सा बुद्ध्यांक चाचणीत(आयक्यू टेस्ट) सर्वाधिक 162 गुण मिळवले आहे. तिने जगातील प्रसिध्द वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकले आहे. लीडिया ही 12 वर्षांची आहे. ती मुळात खूप हुशार आहे.6 महिन्यांची असताना तिने बोलायला सुरुवात केली होती, असे तिचे वडील अरुण सेबेस्टियन यांनी सांगितले. ती इंग्लंडमध्ये ससेक्समध्ये राहते. अगोदर मी खूप निराश होते. पण प्रश्न सोडवताना मला काहीही अवघड वाटले नाही, असे लीडिया परीक्षेबाबात सांगत...
  September 8, 02:02 PM
 • आयआयटी, दिल्लीहून एमटेक केल्यानंतर दीपेंद्रने सल्लागार कंपनी बेन अँड बेनमध्ये सल्लागार म्हणून नोकरी केली. कार्यालयीन जेवणाच्या सुटीत आपले सहकारी कॅफेटेरियात मेनू पाहण्यासाठी लांब रांगेत आपली वेळ येण्याची वाट पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्यांचा बराच वेळ वाया जात होता. एक अभियंता म्हणून जीवन सहज-सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणा-या दीपेंद्रने सहका-यांचा वेळ वाचवण्यासाठी मेनू स्कॅन करून आॅनलाइन उपलब्ध करून दिला. पाहता पाहता या पोस्टरला अनेक हिट्स मिळायला...
  September 7, 03:05 PM
 • वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणा-या प्रत्येकाचा विकेण्डला काय करायचे, कुठे जायचे यासारख्या गोष्टींचे नियोजन झालेले असते. पण बहुतेक वेळेला विकेण्डला घरची कामे लवकर पूर्ण होत नाही. मग काय ठरवलेल्या गोष्टी पुढील विकेण्डला ढकले जाते. जर तुम्हाला एका अशा कंपनीत कामाची संधी मिळाली जिथे विकेण्ड हा तीन दिवसांचा आहे. divyamarathi.com तुम्हाला अशाच 5 कंपन्यांविषयी सांगणार. भविष्यात तुम्हालाही येथे नोकरी करण्याची संधी मिळू शकते. क्लिक करा आणि वाचा त्या 5 कंपन्यांविषयी...
  September 7, 02:44 PM
 • लहानपणापासून तिने शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिला माहीत होते की आपण भारतातील हजारो विद्यार्थ्यांना योग्य शिकवू शकू. भौतिकशास्त्रात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या रोशनी मुखर्जीने 2011 मध्ये एक ऑनलाइन चॅनल सुरु केले. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रोशनीने इयत्ता 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची मोफत असे गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला सुरुवात केली. Examfear.com नावाच्या या ऑनलाइन चॅनलशी जोडलेल्या वर्गणीदारांची संख्या 74 हजारावर पोहोचली आहे. या ऑनलाइन चॅनलने विद्यार्थ्यांना खूप...
  September 6, 04:04 PM
 • १९९८ मध्ये आजच्या दिवशी गुगल सर्च इंजिनचा अधिकृतरीत्या व्यावसायिक उपयोग करण्यास सुरुवात झाली होती. १९९६ मध्ये दोन मित्र लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचा अभ्यास करताना एक सर्च इंजिन विकसित केले होते. त्याला बॅकरब असे नाव देण्यात आले होते. १९९७ मध्ये त्याची नोंदणी करण्यात आली होती, परंतु त्याचा व्यावसायिक वापर मात्र सप्टेंबर १९९८ मध्ये सुरू झाला. गेल्या १७ वर्षांत गुगलने अनेक क्षेत्रांत पाऊल ठेवले आहे. गुगलशी जोडलेले अनेक संकेतस्थळ जगात सर्वाधिक पाहिल्या...
  September 4, 04:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात