जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Engineering >> Exams

Exams Engineering

 • भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारा आयोजित या योजनेसाठी १८ पासून २५ वर्षे वयाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. एकूण ४०० निवडक विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, नाटक, रंगभूमीसारख्या कला क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी एकूण दोन वर्षांपर्यंत ५००० रुपये प्रतिमहा दिले जातील. अर्जासाठी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अभ्यासक्रमेतर उपलब्धींचा तपशील द्यावा लागेल. लिंक: www.goo.gl/SSOLHo पुढील स्लाइड्सवर वाचा, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धेविषयी...
  April 18, 02:08 AM
 • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ही उपशाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंगला रेडिओ व टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगमध्ये सिग्नल स्ट्रेंथ, स्पष्टता आणि साउंड व रंगांच्या रेंजसाठी उपकरणांच्या नियमनाच्या रूपात परिभाषित केले जाते. यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फर्मेशन टेक्नोलॉजी अँड ऑडिओ इंजिनिअरिंगही समाविष्ट आहे. तीच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची दोन प्रमुख क्षेत्रे आहेत. ऑडिओ इंजिनिअरिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी इंजिनिअरिंगदेखील ब्रॉडकास्ट...
  February 15, 06:03 AM
 • मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिस, चीफ इंजिनिअर हेड क्वॉर्टर सदर्न कमांडने वेगवेगळ्या ट्रेडची 762 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र उमेदवार 26 डिसेंबर 2015 पर्यंत अर्ज करु शकतात. मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिसमध्ये मेटची(ट्रेडमॅन) भरती : मेटची (ट्रेडमॅन) पदे : 762 मेट (ट्रेडमैन) की पोस्ट: 762 पोस्ट क्र. ट्रेड रिक्त जागा 1. मेट(व्हेईकल मेकॅनिक) 16 2. मेट(इलेक्ट्रिक) 201 3. मेट(रेफ्रिज अँड मशीन) 78 4. मेट(कारपेन्टर) 68 5. मेट(फिटर) 21 6. मेट(मॅशन) 46 7....
  December 6, 03:47 PM
 • जळगाव- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नॅशनल इलिबिजिलिटी टेस्ट (नेट) परीक्षेच्या वेळी आता मनपसंत पेन किंवा घड्याळ वापरण्यावर सीबीएसईने बंदी घातली आहे. अत्याधुनिक प्रकारे होणाऱ्या कॉपी केस, पेपरफुटीमुळे सीबीएसईने हे पाऊल उचलले आहे. घड्याळ पेन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून परीक्षागृहातच बॉलपेन दिला जाईल. तसेच प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसेल, अशी घड्याळ असणार आहे. त्यामुळे घरून पेन किंवा घड्याळ आणण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही. जून महिन्यात...
  November 7, 10:10 AM
 • पाटणा - आयआयटीत प्रवेशसासाठी होणा-या जेईई अॅडव्हान्स-2016 चे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. यंदा जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे आयोजनाची जबाबदारी आयआयटी गुवाहाटीकडे आहे. यावर्षी आयआयटीत प्रवेश जुन्याच नियमांनुसार दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. तुर्तास या तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. आयआयटीसाठी वेगळी चाचणी परीक्षा या सत्रापासून लागू होणार नाही. या व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांची परीक्षा...
  October 27, 03:37 PM
 • चेन्नई - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा(जीईई) प्रादेशिक भाषांमध्ये होणार नाही. यासंबंधी दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले, की परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे निर्णया घेण्याचे अधिकारीही सरकारजवळ आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) आणि रेल्वे भरती मंडळ हे घेत असलेले राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा त्या त्या राज्यांच्या भाषेत घेतली जातात. परंतु आयआयटी-जीईईमध्ये...
  September 11, 12:00 PM
 • आग्रा - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(सीबीएसई)उडान हा नि:शुल्क ऑनलाइन प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्या अंतर्गत देशभरात ११ वी आणि बारावीच्या निवडक विद्यार्थिनींना आयआयटी जेईईचे कोचिंग दिले जाईल. या प्रकल्पांतर्गत दरवर्षी हजार विद्यार्थिनींची निवड केली जाते.
  September 6, 04:24 PM
 • औरंगाबाद - ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात गेट-२०१६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करावी लागणार आहे. यंदा गेटच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. त्यासंबंधीच्या सूचनादेखील संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. यंदा ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस) बंगळुरू यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. याबरोबरच सात आयआयटी संस्थांच्या प्रवेशासाठीही ही परीक्षा होईल. तज्ज्ञांच्या मते गेटचे गुण हे तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाईल....
  August 6, 06:22 PM
 • औरंगाबाद - देशभरातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत २०१७ पासून बदल करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध व्हावी यासाठी हे बदल केले जाणार आहेत. आतापर्यंत या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना (जेईई जॉइंट एंट्रन्स एक्झाम) मेन आणि अॅडव्हान्स द्यावी लागत असे. तज्ज्ञांच्या मते, आयआयटीच्या परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंजिनिअर्स तयार व्हावेत, या दृष्टिकोनातून काही बदल...
  July 22, 08:38 AM
 • ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट)2015: मास्टर्स कोर्ससाठी प्रवेश परीक्षा इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर व सायन्समध्ये पदव्युत्तर तसेच डॉक्टोरल कोर्सेसमध्ये प्रवेश किंवा असिस्टंटशिपसाठी आवश्यक गेट : 2015 साठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. ऑनलाइन परीक्षा 1 जानेवारी व 1, 7, 8 व 14 फेब्रुवारी रोजी होईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व सात आयआयटी संस्थांतर्फे (मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मुंबई व...
  August 1, 03:02 AM
 • गुवाहाटी विद्यापीठात बीटेक, एमटेक व एमएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी 18 जुलैपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. बीटेकमध्ये स्टेट कंबाइन एन्ट्रन्स एक्झामच्या आधारे प्रवेश मिळेल. एमटेकला 26 जुलै रोजी होणा-या प्रवेश परीक्षेनुसार, तर एमएसमध्ये पात्रता परीक्षेनुसार प्रवेश निश्चित केला जाईल. याद्वारे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजीच्या बीटेक व एमटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. प्रवेश स्पर्धा 213 एकूण जागा 8 हजार संभाव्य अर्जदार 2-4...
  July 14, 06:39 AM
 • पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजी कोलकाताच्या अंतर्गत असलेल्या 40 हून अधिक महाविद्यालयांत टेक्नॉलॉजी आणि फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 24 जूनपर्यंत अर्ज घेता येतील. 28 जून रोजी होणार्या प्रवेशपूर्व परीक्षेनंतरच येथे प्रवेश मिळेल. स्पर्धा 2200 (सुमारे) 25 हजार (सुमारे) 2 वर्षांचा जागा विद्यार्थी अभ्यासक्रम पात्रता : एमटेकच्या संबंधित विषयात बीई किंवा बीटेकची पदवी असणे गरजेचे. मास्टर आॅफ फार्मसीसाठी फार्मसीची पदवी आवश्यक. एमटेकच्या काही...
  June 23, 12:54 AM
 • बीआयटी सिंदरीच्या एम.टेक. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश गेटच्या वैध गुणांच्या आधारावर मिळेल. त्याद्वारे विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटलर्जिकल, केमिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. पात्रता : 60 टक्के गुणांसह संबंधित स्ट्रीममध्ये बी. ई. अथवा बी. टेक. पदवी. विद्यार्थ्यांना गेटच्या वैध गुणांच्या आधारावर लेखी परीक्षा अथवा मुलाखतीसाठी निवडले जाईल. गुणवत्ता यादी त्या आधारावर बनवली जाईल. शुल्क : बीआयटी, सिंदरीत एम. टेक....
  June 18, 06:13 AM
 • संशोधन आधारित क्षेत्रात नोकरीच्या जवळपास 70 टक्के संधी सरकारी क्षेत्रामध्ये ओशनोग्राफी म्हणजे अर्थ सायन्सची शाखा ज्यात सागर आणि सागरी किनारपट्टी, एस्चुअरी, ओशन बेड आदींचा अभ्यास केला जातो. मॉडर्न ओशनोग्राफीची सुरुवात 1872 ते 1876 दरम्यान चॅलेंजर एक्सपेडिशनसोबत झाली होती. देशात 30 टक्के लोकसंख्या सागरी किनार्यावर वसली असल्यामुळे भारतासाठी याचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण जगात सागरी स्रोतांचे वाढते महत्त्व लक्षात घेता हे करिअर चांगला पर्याय आहे. असे असले तरी ते संशोधन आधारित क्षेत्र आहे...
  May 28, 01:46 AM
 • सिंदरी येथील बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एमटेक अभ्यासक्रमाची 7 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेटमधील गुणांच्या आधारे प्रवेश मिळेल. जागा रिक्त असल्यास या गुणांचा विचार केला जाणार नाही, मात्र अशा विद्यार्थ्यांना स्टायफंड मिळणार नाही. पात्रता : 60 टक्के गुणांसह संबंधित शाखेतील बीई किंवा बीटेकची पदवी. एससी/एसटीसाठी 55 टक्के आवश्यक. या वर्षी अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज भरू शकतात. शुल्क : बीआयटी, सिंदरी येथे एमटेक च्या अभ्यासक्रमास प्रत्येक सेमिस्टरला 22...
  May 23, 02:12 AM
 • आयआयटी नावही ठाऊक नसलेल्या एका व्यक्तीच्या मुलाची ही कहाणी आहे. गरिबीमध्ये राहून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वकाही पणाला लावले. आयआयटीमधून इंजिनिअरिंग केल्यानंतर सोनू नावाच्या विद्यार्थ्याला चांगली ऑफर मिळाली आहे आणि आयआयएममध्ये शिक्षणाची संधीही. काळ बदलायला वेळ लागत नाही, हाच सोनू कुमार शर्माच्या गोष्टीचा सार आहे. वाईट काळाचा हिमतीने आणि कष्टाने मुकाबला केला तर संकटे दूर होण्यास वेळ लागत नाही. सोनूचे वडील गंगाप्रसाद आयटीआयमध्ये छोट्या पदावर कार्यरत होते. आपले आणि...
  May 10, 02:06 AM
 • बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानीमध्ये इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदव्युत्तर पदवी पाठ्यक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी 20 मेपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश संगणक आधारित चाचणीवर होईल. ऑनलाइन चाचणी 31 मे आणि 1 जून रोजी होईल. या माध्यमातून विद्यार्थी बिट्स, पिलानीव्यतिरिक्त गोवा आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ शकतील. पात्रता : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये पदवीधर. पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. निकाल : 10...
  May 9, 04:09 AM
 • गांधीनगरच्या पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटीच्या(पीडीपीयू) बीटेक आणि एमटेक पाठ्यक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी बीटेकसाठी 15 जून आणि एमटेकसाठी 26 मेपर्यंत अर्ज करू शकतात. बीटेकमध्ये जेईई-मेन, 2014च्या गुणानुक्रमानुसार प्रवेश मिळेल. एमटेक कोर्सेसमध्ये प्रवेश प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर मिळेल. स्पर्धा 300 जागा(बीटेक) 25 हजार (जवळपास) अर्जदार 8 वर्षे कोर्स मुदत पात्रता : बीटेकसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 45 % गुणांसह बारावी परीक्षा...
  May 6, 12:01 AM
 • जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारण 13 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी या वर्षी जेईई-मेन परीक्षा दिली होती. 2013 च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 6.5 टक्के जास्त होते. यामध्ये 1.5 लाख विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्स देतील. दिव्य एज्युकेशनने तज्ज्ञांच्या मदतीने या निकालातील ट्रेेंड आणि अन्य पैलू जाणून घेतले. 7 जुलै रोजी सामायिक गुणवत्ता यादी जेईई- मेन आणि बारावीच्या गुणांच्या आधारे 7 जुलै रोजी कॉमन मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली...
  May 5, 12:45 AM
 • बीआयटी, मेसराच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश : बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरामध्ये एमई, एमटेक, एम. फार्मसी, एमएस, एमएस्सी आणि मास्टर ऑफ अर्बन प्लॅनिंग इत्यादी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत अर्ज करता येऊ शकेल. एमएस्सी अभ्यासक्रमाला पात्रता परीक्षेच्या आधारेच प्रवेश मिळू शकेल. उर्वरित सर्व अभ्यासक्रमात वैध गेट किंवा जीपॅटच्या गुणांवर विद्यार्थ्यांना सरळ मुलाखतीतून प्रवेश दिला जाईल. ज्यांच्याकडे गेट किंवा जीपॅटचे गुण नाहीत, त्यांना लेखी...
  April 30, 07:46 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात