जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Engineering >> Expert Views

Expert Views

 • देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दोन-तृतीयांशहून अधिक व्यापार (वाटा) सागरी मार्गानेच चालतो. आणि यासाठी व्यापारी नाविक दल (मर्चंट नेव्ही) व्यावसायिकांची गरज असते. विदेशी व्यापारातील वेगाने होणाऱ्या वाढीमुळे या क्षेत्रातील संधीदेखील वाढत आहेत. मर्चंट नेव्हा एका प्रकारे एक सागरी व्यापारिक दल-जहाजांचा ताफा आहे. जे सागरी मार्गाने माल वाहतूक करण्याचे काम करत असतात. सागरी जहाज ताफ्यांचा उपयोग सामान्यत: व्यापार आणि एका देशातून दुसऱ्या देशात अनेक वस्तूंची-मालाची आयात आणि निर्यात...
  September 19, 04:54 AM
 • देशभरात यंत्र अभियंत्यांसाठी नोकरीच्या संधी वार्षिक ९ ते १७ टक्के या दराने वाढण्याचा अंदाज आहे. आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची कमी होणारी संख्या पाहता गेल्या वर्ष-दोन वर्षात कोअर सेक्टरच्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढत आहे. जाणून घेऊया याविषयी... तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी ठरणारी यंत्र अभियंात्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअर) सर्वात जुनी आणि लोकप्रिय शाखांमधील एक आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट क्षेत्रातील विविध उद्योगांत मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्यावसायिकांची गरज असते....
  August 1, 01:06 AM
 • कृषीशिवाय अन्य क्षेत्रांत जैवतंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. येणाऱ्या पुढील वर्षात दरवर्षी १ लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे. संशोधनावर आधारित या क्षेत्रात उत्तम करिअरसाठी उच्च शिक्षणातील पदवीसह फील्ड अनुभव आवश्यक आहे. देशातील जैवतंत्रज्ञान उद्योग (बायोटेक इंडस्ट्री) वार्षिक २० टक्के दराने वाढत आहे. संपूर्ण जगभरात बायोटेक इंडस्ट्रीमध्ये भारताची भागीदारी सध्या केवळ २ टक्के आहे आणि याचा वार्षिक कारभार साधारणत: ११ अब्ज...
  June 6, 12:30 AM
 • आदित्य पूजन। नवी दिल्ली, दीपक आनंद। कोटा, मनोज पुरोहित। जोधपूर - चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा पॅटर्न पुढच्या वर्षीपासून बदलत आहे. सध्या कॉमन प्रोफिशियंसी टेस्टमध्ये (सीपीटी) फक्त पर्यायी प्रश्नांचीच (ऑब्जेक्टिव्ह) उत्तरे द्यावी लागायची. मात्र, मे २०१७ पासून ५० गुण विषयनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) असतील. आयसीएआयचे अध्यक्ष एम. देवराज रेड्डी यांच्या मते, सीपीटी उत्तीर्णांची संख्या आतापर्यंत खूप जास्त आहे. परंतु यातील ११ टक्केच सीए बनू शकतात असे चित्र मागच्या ५ वर्षांत पाहायला मिळाले आहे. अशा...
  April 24, 02:36 AM
 • साधारणत: १३.३४ लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने रेल्वे देशातील सर्वात मोठा नियोक्ता (रोजगार देणारा-नियुक्ती देणारा) आहे. एवढेच नव्हे तर जगातील उर्वरित नियोक्त्यांच्या यादीतही हा विभाग समाविष्ट आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधनविश्वात जगभरातील सर्वोच्च रोजगार देणाऱ्यांच्या यादीत भारतीय रेल्वे जवळपास १४ लाख कर्मचाऱ्यांसह आठव्या स्थानावर आढळली आहे. २०१० च्या फॉर्च्युन व द इकॉनॉमिस्टच्या अहवालातही भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांच्या सूचित आठव्या...
  April 11, 06:40 AM
 • क्लॅटसमवेत प्रमुख कायद्याच्या (लॉ) प्रवेश परीक्षा आता जवळच आल्यात. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी भाग घेत आहेत. गेल्या काही वर्षांमधील बदलत्या नोकरीच्या प्रवाहात या (लॉ) व्यवसायाला नव्या रूपात परिभाषित केले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये कायद्याच्या शिक्षणाकडे कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेबरोबरच कायद्याच्या शिक्षणानेही आपली जागा बनवली आहे. उच्च शिक्षणामध्ये कायद्याची शाखा निवडणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. देशभरातील १७...
  April 4, 12:25 AM
 • सेफ्टी मॅनेजमेंटला दुसऱ्या शब्दात इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंटदेखील म्हटले जाते. खरे पाहता ही व्यवस्थापनाचीच एक शाखा आहे. यात उपकरणे, रसायने आणि यंत्रांमुळे होणाऱ्या दुर्घटना वा धोका यांच्यापासून बचावाच्या उपायांचे शिक्षण दिले जाते. यात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित जोखमीदेखील अभ्यासल्या जातात. औद्योगिकीकरणाच्या या टप्प्यात कार्यस्थळे, विशेषकरून औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनांची सातत्याने वाढत असलेली संख्या पाहता सरकारदेखील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला ध्यानात ठेवून...
  April 4, 12:13 AM
 • ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)लवकरच डिस्टन्स अँड ओपन लर्निंगचे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांना मान्यता देणार आहे. देशात प्रत्येक वर्षी आवश्यकतेपेक्षा अधिक इंजिनिअर तयार होतात. दुसरीकडे इंजिनिअरिंग शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशा स्थितीत एआयसीटीईचा निर्णय किती फायदाचा आहे? ब्लँडेड लर्निंग कॅटेगरीत इंजिनिअरिंग कोर्सेसला मान्यता : डिस्टन्स अँड ओपन मोडच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कोर्स उपलब्ध करुन देणा-या संस्थांना लवकरच मान्यता मिळू...
  December 11, 01:25 PM
 • देशातील ८० टक्के युवकांना अभियंता होण्याची इच्छा असते. काही नवे करण्याची संधी आणि उत्कृष्ट उत्पन्नाच्या शक्यतेमुळे युवक अभियांत्रिकीकडे आकर्षित होत आहेत. मात्र, प्रतिष्ठेच्या बाबतीत वैद्यकीय क्षेत्र पहिल्या क्रमांकावर आहे. विकसित देशांमधील युवकांचा कल डॉक्टर किंवा बिझनेस लीडर होण्याकडे आहे. ८५ टक्के मुले, ७९ टक्के मुलींना व्हायचेय अभियंता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अभियांत्रिकीच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त आहेत. मात्र, हे क्षेत्र अद्यापही युवकांमध्ये सर्वाधिक...
  November 25, 01:08 PM
 • या वर्षी आयआयटी परीक्षेच्या पॅटर्नबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. जॉइन्ट एंट्रान्स एक्झाम (जेईई) अॅडव्हान्स या परीक्षेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी), गुवाहाटीने वेबसाइट(www.jeeadv.ac.in) सुरु केली आहे. मात्र वेबसाइटवर माहिती पत्रिका, पेपर क्रमांक 1 व 2 ची तारीख आणि अॅडव्हान्स पॅटर्नविषयक कोणतीही माहिती अपलोड केलेली नाही. विद्यार्थ्यांना अद्यापही 2016 मध्ये होणारी परीक्षा ऑनलाइन आहे कि ऑफलाइन याबाबत अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पॅटर्नच्या भागनगडीत न पडता...
  November 4, 01:57 PM
 • जर तुमच्या जवळ संख्याशास्त्र आणि गणितासह एमबीएची डिग्री आहे. तर बिझनेस अॅनालिटिक्समध्ये पदवीत्तर शिक्षण घेऊन तुम्ही अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भविष्य शोधू शकता. आवश्यक कौशल्ये विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार उच्च पातळीवरील संख्यात्मक आणि आकडेवारीची माहिती. बिझनेस प्रोसेस आणि आऊटकम्स जाणून घ्या एसएएस, व्हीबीए आणि एसपीएसएस सारख्या सॉफ्टवेअर्ससह प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधील गती गणिताचा मजबूत पाया फायनान्स, टेलिकॉम, रिटेल, इन्श्युरन्स आदींचा अनुभव माहिती...
  August 9, 06:18 PM
 • नारायण मूर्ती यांनी नुकतेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पदवीदान समारंभाच्या व्याख्यानात भारतीय शिक्षण पध्दतीवर नाराजी व्यक्त केली. मूर्ती म्हणतात, की गेल्या 60 वर्षांमध्ये भारतात नाव घेता येईल असे एकही संशोधन झालेले नाही. यावेळी त्यांनी एमआयटी या अमेरिकन संस्थेने लावलेली10 महत्त्वाचे शोध सांगितले. फ्रॉम आयडियाज : 101 गिफ्ट्स फ्रॉम एमआयटी टू द वर्ल्ड या पुस्तकातील महत्त्वाचे असे 10 शोधांची यादी विद्यार्थ्यांसमोर मांडले. 1.इयान गेटिंग आणि ब्रॅड पार्किनसन - ग्लोबल पोझिशिंग सिस्टिम...
  July 20, 01:48 PM
 • इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालयांची यादी प्रसिध्द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्यांची काळजी, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालये निवडली गेली आहे. इंडिया टुडेची टॉप इंजिनिअरिंगची यादी बरीच मोठी आहे. मात्र येथे आम्ही फक्त पहिल्या 11 महाविद्यालयांची माहिती देत आहोत. यात पहिल्या क्रमांकावर इंडियन...
  July 13, 12:14 PM
 • ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून वाचक सातत्याने दिव्य एज्युकेशनला करिअरविषयक शंका, प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी निवडक प्रश्नोत्तरांना आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने उत्तरे देत आहोत. अभियांत्रिकी शिक्षण आणि त्यामधील करिअरशी संबंधित काही निवडक प्रश्नांची उत्तरे आज देत आहोत. माझे बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय आहेत. जेनेटिक इंजिनिअर होण्याची इच्छा आहे. यामध्ये पात्रतेचे निकष काय आहेत आणि नोकरीची संधी कितपत आहेत.लाइफ सायन्स, इंजिनिअरिंग, एमबीबीएस अथवा बीडीएसमध्ये पदवी...
  February 22, 06:11 AM
 • सन 1959 मध्ये अमेरिकेचे भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड पी. फेइनमन यांनी अमेरिकी फिजिकल सोसायटीमध्ये एक भाषण केले होते. नॅनो टेक्नॉलॉजीची सुरुवात त्यांच्या या भाषणापासून झाल्याचे मानले जाते. असे असले तरी करिअर म्हणून त्याची सुरुवात 1990च्या दशकात झाली. मात्र, हे कमी वेळेतील जास्तीत जास्त शक्यतांचे क्षेत्र झाले आहे. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार सन 2011 मध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे क्षेत्र जागतिक बाजारपेठेत 1250 अब्ज रुपयांचे होते. 2015 मध्ये 53 हजार अब्ज रुपयांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. नॅनो...
  February 21, 02:12 AM
 • संबंधातील प्रश्नोत्तरे दिव्य एज्युकेशन स्तंभाला वाचकांचा उंदड प्रतिसाद मिळत आहे. ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच करिअरसंबंधी प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. त्यापैकी काही निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने देत आहोत. इंजिनिअरिंगमधील करिअरशी संबंधित काही प्रश्नोत्तरे ... ०मी बायोइन्फर्मेटिक्समध्ये बीटेक करीत आहे, एमटेक कुठून करता येऊ शकेल? या क्षेत्रात जॉब प्रॉस्पेक्टस काय आहेत? * बायोइन्फर्मेटिक्स हे क्षेत्र झपाट्याने उदयास येत आहे. याव्दारे...
  November 30, 08:01 AM
 • यशाच्या पहिल्या टप्प्यातच लालसा व असत्याच्या जाळ्यात अडकलेल्या एका विद्यार्थ्याने त्यातून स्वत:ची सुटका करून घेत एका प्रसिद्ध कंपनीत अभियंता म्हणून मिळवलेले यश आनंदकुमार या अंकात सांगणार आहेत. आनंदकुमार, संस्थापक, सुपर 30, पाटणा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2007 मध्ये आयआयटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. सुपर 30 च्या परिसरामध्ये आनंदाचे वातावरण होते. त्या वेळचाही निकाल चांगला होता. 30 पैकी 28 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. प्रणव प्रिन्सही त्यापैकी एक होता.त्याची कौटुंबिक...
  August 29, 03:48 AM
 • दिव्य एज्युकेशनला ई-मेल व एसएमएसद्वारे प्रश्न विचारले जात आहेत. आजपासून चार दिवस विविध कोर्सेससंबंधित प्रश्नाची उत्तरे देत आहोत. इंजिनिअरिंग व मेडिकल एज्युकेशनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे ०मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. डिप्लोमानंतर बीटेकशिवाय अन्य कोणता कोर्स करता येईल का? पॉलिटेक्निकनंतर बीई करावयाचे नसेल तर भरपूर पर्याय आहेत. तुम्ही, बीएस्सी, बीकॉमशिवाय बी.आर्क, बीबीए, बीसीएसारखे कोर्स करू शकता. ० बीएसस्सी(आयटी) केल्यानंतर एमटेक करता येईल का? असेल तर अशा संस्थांची माहिती...
  July 12, 06:33 AM
 • प्रोफेसर आर.पी. प्रधान, फॅकल्टी, बिट्स गोवा कॅम्पस बिट्समध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांचा कल कशाकडे आहे, हे आम्ही जाणून घेतो आणि नंतर संशोधन, ज्ञानकोष किंवा उद्योग जगतानुसार त्यांना तयार करतो. गोवा कॅम्पसमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिस-या वर्षातील विद्यार्थी रोहित संत याने दोन पेटन्टसाठी अर्ज केले आहेत. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. संस्थेत अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. बिटसॅटचा अभ्यासक्रम ब-याचप्रमाणात...
  April 26, 09:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात