जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Engineering >> Success Stories

Success Stories

 • या वर्षी सुमारे ३०० मुलांनी आयआयटीत सीट मिळूनही प्रवेश घेतला नाही. मनाप्रमाणे शाखा आणि मनपसंत कॉलेज मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. हे आश्चर्यकारक यासाठी की आयआयटी ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या पार्श्वभूमीवर ज्यांनी या वर्षीच आयआयटी सोडले आहे, अशा देशातील काही मुलांची कहाणी येथे देत आहोत. त्यामागील कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठीच्या दीपक आनंद यांनी केला आहे. विभोर मेंदीरत्ता|मला सीएस शाखेतच हवाय प्रवेश, इतरत्र नको रुरकीत राहणाऱ्या विभोर मेंदीरत्ताला...
  August 7, 04:52 AM
 • मुंबई - इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना शिलादित्य मुखोपाध्यायला महाविद्यालयीन जीवनात टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्जनशील प्रयोग करण्याची आवड होती. आपल्या या आवडीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवाशी संबंधित सर्जनशील कामे शिलादित्य करत असे. महोत्सवासाठीचे पोस्टर्स डिझाइन तयार करण्यापासून तिचे छापील प्रत काढण्यापर्यंतचे काम तो करत होता. डिझाइनिंग आणि प्रिंटिगशी निगडित तंत्रज्ञानात्मक बाजूंवर त्याला विशेष रुची होती. शिलादित्यला मिळालेल्या...
  December 9, 02:53 PM
 • आयआयटी इंजिनिअरिंगनंतर राजस्थानचे सर्वेश, युकेतील कंपनीत बिझनेस अनॉलिस्टची नोकरी करत होते. २००८ मध्ये ते भारतात परतले आणि एका बँकेबरोबर काम करू लागले. या जॉबसह सर्वेशने हॉबी-प्रोजेक्टप्रमाणे वर्डप्रेस ब्लॉगची सुरुवात केली ज्याचे नाव ठेवले इंटर्नशाळा. या ब्लॉगमार्फत ते शिक्षण, टेक्नॉलॉजी आणि स्किल गॅपसारख्या विषयांवर आपले विचार मांडत असत. या दरम्यानच आयआयटी मद्रासमधून पदवी शिक्षणानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून ते एमबीए करूनच परतले. सर्वेशच्या एका मित्राला भारतात एक महिनाभराच्या...
  November 19, 12:15 PM
 • नोकरीचा कंटाळा आलेल्या इंजिनिअर असलेल्या मित्रांनी काही वेगळ करण्याचा विचार केला. यातून त्यांना प्रकाशन व्यवसायात चांगल्या संधी असल्याचे दिसले. नव्या लेखकांना आपली पुस्तके स्वत: प्रकाशित करता यावी यासाठी जेव्हा या तीन मित्रांनी कारवाई सुरु केली तेव्हा खूप अडचणी आल्या. परंतु अनेक पार करत त्यांच्या नोशन प्रेसने शेवटी यश मिळवले. केवळ तीन हजार रुपयांत सुरु केलेला प्रकाशन उद्योग फक्त तीन वर्षांमध्ये कोट्यावधींवर पोहोचला. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नवीनने पाच...
  October 26, 01:44 PM
 • डॉ. अब्दुल कलाम यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. ते आपल्यात नाहीत. याचाच सर्वांना दु:ख होत असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी कलाम यांच्या जन्मगावी रामेश्वरम येथे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम लहानपणी वर्तमानपत्र वाटण्याचे काम करत होते. आपल्या वडिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ते शाळा सुटल्यानंतर वर्तमानपत्र वाटायला जात असत. सर्वांना आवडणा-या अशा डॉ. कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. पुढील स्लाइड्सवर वाचा डॉ. कलाम यांच्याशी निगडित...
  October 15, 05:47 PM
 • औरंगाबाद - वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झाले. बाविसाव्या वर्षापर्यंत तीन मुले झाली. ऐन तारुण्यात पतीचे काविळीने निधन झाले अन् तिच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. पण पडेल ते काम करून तिने मुलांना शिकवले. या आईच्या कष्टांचे चीज करीत दोन मुले आयआयटीयन झाली, तर तिसरा मुलगा इंजिनिअरिंग करीत आहे. सुलोचना थोरात या महिलेची ही कहाणी. शिवाजीनगरातील गल्ली नंबर दोनमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत त्या राहतात. त्यांचा मोठा मुलगा विजय हा हिमाचल प्रदेशातील मंडी येथून आयआयटीचे शिक्षण पूर्ण करून आला आहे, तर...
  September 3, 05:12 PM
 • कंपनी: व्हॉल्वो स्थापना: 1927 संस्थापक: अस्सार गॅब्रिएलसन आणि गुस्ताव लॉर्सन मुख्यालय: गॉथेनबर्ग, स्वीडन भारतासह जगभरात लांबपल्ल्याच्या आरामदायी, सुरक्षित प्रवाशी बसेस आणि मालवाहतूकीसाठी व्हॉल्वो प्रसिध्द आहे. रंजक गोष्ट अशी, की 2 हजार 100 अब्ज व्यवसाय करणा-या व्हॉल्वोची सुरुवात कार निर्मितीसह झाली. हे स्वप्न होते बॉल बेअरिंग विक्री करणा-या एका व्यक्तिची. त्याला इंजिनिअरिंगचे कोणतेही ज्ञान नव्हते. व्हॉल्वो कारचे निर्माता आहेत, अस्सार ग्रॅबिएलसन आणि गुस्ताव लॉर्सन. 13 ऑगस्ट, 1891 मध्ये...
  August 21, 04:23 PM
 • वडील अशिक्षित. ते लॉरी चालवतात. घरात प्रचंड गरिबी. लहानपणी एका अपघातात दोन्ही पाय गमावले. असे सर्व असताना नागा नरेश करुतूरा हा तरुण म्हणतो, की तो लकी आहे. कारण देव नेहमी त्याच्यासाठी धावून आला आहे. गरिबी आणि अपंगत्वावर विजय मिळवून नरेशने आयआयटी मद्रासमधून ग्रॅज्यूएशन केले. प्रतिष्ठित गुगल कंपनीत नोकरी मिळवली. चला तर नरेश स्वत:ला लकी का म्हणतो हे जाणून घेऊया... गावात गेले लहानपण : नरेशचे बालपण आंध्र प्रदेशातील छोटेसे गाव तिपारुमध्ये गेले. हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. वडील लॉरीचे...
  August 19, 04:39 PM
 • रॉयल एनफील्डने 1956 मध्ये भारतात प्रवेश केला होता. 1971 मध्ये रॉयल एनफील्ड, ब्रिटनने बाइकचे उत्पादन बंद केले. मात्र भारतात बुलेटची निर्मिती चालूच राहिली. 1994 मध्ये आयशर ग्रुपने एनफील्ड इंडियाची खरेदी केली आणि त्याचे रॉयल एनफील्ड असे नामकरण केले. असा एक काळ आला की बुलेटची वार्षिक विक्री कमी होऊन 2 हजारावरच राहिली. बुलेटला भारतातच नाही, तर ब्रिटन, अमेरिका, जपान, युएई, कोरिया, बहरिन, फ्रान्स आणि जर्मनीसह 40 पेक्षा जास्त देशांमध्ये मिडवेट लेझर मोटार बाइक(250 सीसी ते 750 सीसी) सेग्मेंट प्रकारात अग्रेसर...
  August 11, 06:03 PM
 • कर्ज काढून खरेदी केली कार, जगातील टॉप टेन ऑटोमोबाइल ब्रँडमध्ये मिळवले स्थान अमेरिकेचे बिग थ्री आणि जगातील टॉप टेन ब्रँडमध्ये समावेश असलेला ऑटोमोबाइल ब्रँड क्रिसलर. क्रिसलर एका अशा इंजिनिअरने बनवले आहे ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले नव्हते. यंत्रांवर प्रेम करणारे वॉल्टर क्रिसलर म्हणायचे, मी कवीलाच समजू शकतो जो की कार कशा पध्दतीने डिझाइन करायचे. त्यांच्यासाठी कवितेप्रमाणे कार बनवण्याचे काम होते. कंपनी: क्रिसलर स्थापना:1925 संस्थापक: वॉल्टरपर्सी क्रिसलर मुख्यालय:मिशिगन,अमेरिका...
  August 5, 06:54 PM
 • 1946 मध्ये अणुबॉम्ब हल्ल्यात हिरोशिमासह माजदाची फॅक्टरीही नष्ट झाली होती. मात्र तीव्र इच्छा शक्तीच्या बळावर माजदाने भरारी घेतली आणि आज तो ग्लोबल ऑटोमोबाइल मार्केटचा टॉप10 ब्रँड्समध्ये सामील झाला आहे. जपानची प्रसिध्द वाहननिर्माता कंपनी माझदा कॉर्पोरेशनची स्थापना1920मध्ये टोयो कॉर्क कोग्यो कंपनी लिमिटेड म्हणून स्थापना झाली होती. या कंपनीचे घर आहे हिरोशिमा. दुस-या महायुध्दात नष्ट झालेल्या या शहराला माजदा सिटी ऑफ पीस असे म्हणते. सततच्या नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना समोरे जाणारे जपानी दावा...
  July 21, 05:51 PM
 • भारतातील तरुणांनी मोठ्या पॅकेजची नोक-यांऐवजी स्वत:चा उद्योग सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांनी एका लहानशा उपक्रमापासून मोठ्या उद्योगापर्यंत झेप घेतली आहे. या तरुणांनी आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमध्ये शिकले आहेत. भेटा भारतातील 7 तरुणांना ज्यांनी उद्योगाची नवी परिभाषा विकसित केली... 1- सचिन बन्सल : सह संस्थापक- फ्लिपकार्ट फंड रेज्ड : 3,360 कोटी विक्री: 6200 करोड़ 2015 वित्तीय वर्ष में (लक्ष्य) सचिन बन्सल हे भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स व्यवसाय करणारी फ्लिपकार्ट या कंपनीचे सह...
  July 19, 10:55 AM
 • विश्वराजची गोष्ट इतर विद्यार्थ्यांपेक्षा निराळी आहे. कारण त्याच्या संपूर्ण कुटुंबाने संघर्षाचा विडा उचलला होता. वडील आजारी आणि गरिबीशी तर आई परिस्थितीशी झुंज देत होती. यातून सुटका मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाने शिक्षणाचा मार्ग धरला. विश्वराजने आयआयटीतून पदवी मिळवली आणि सध्या तो एका नामांकित कंपनीत इंजिनिअर आहे. तसेच त्याच्या बहिणी बँकेत नोकरी करत आहेत. पाटण्याच्या अरुंद गल्लीत एका खोलीचे एक घर होते. घर नव्हे तर फक्त चार भिंतीचा एक खोकाच म्हणावा लागेल. सुधांशू सिंह हे त्यांची पत्नी...
  August 2, 08:02 AM
 • ही एका अशा विद्यार्थ्याची कहाणी आहे, ज्याच्याकडे शिक्षणच काय, पोट भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. घरातील अपंग आईचा सांभाळ करणे ही एक वेगळीच समस्या होती; परंतु लवकुमारने उमेद सोडली नाही. आयआयटी केल्यानंतर सध्या तो आघाडीच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. पाटण्यात एका आलिशान घराचे बांधकाम केले जात आहे. गल्लीतील सर्वांची नजर आकार घेणार्या या इमारतीवर पडू लागली आहे. तरुणाचे कष्ट आणि अदम्य विश्वासाच्या जोरावर हे घर आकार घेऊ लागले आहे. त्याची ही गोष्ट. लव कुमार असे या तरुणाचे नाव आहे. काही...
  March 1, 04:13 AM
 • असा विद्यार्थी, ज्याच्या वडिलांकडे त्याला खासगी शाळेत शिकवण्यासाठी पैसे नव्हते. या वेळी त्याच्याविषयी वाचा. पैसे नसतानाही त्याच्या वडिलांनी एक स्वप्न पाहिले होते- मुलास आयआयटीमध्ये शिकवण्याचे. मुलाने पर्शिमातून ते पूर्ण केले, किंबहुना तो आता फ्रान्सच्या एका विद्यापीठात प्राध्यापक आहे.. बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहत होता शशी कुमार. तो वडील सूर्यनारायण साहू यांच्यासोबत नेहमीप्रमाणे मिठाई घेऊन माझ्याकडे आला. ही 2009 ची गोष्ट आहे. त्याने सोनपापडी आणली होती. पाच...
  November 23, 07:51 AM
 • कठीण परिस्थितीला तोंड देत परदेशात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थिनीची यशकथा सांगत आहेत सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार. आई-वडील विभक्त झाल्यानंतर मुलीने आईला आधार दिला. कष्टाच्या जोरावर ती आज अमेरिकेत रिसर्च स्कॉलर आहे. आनंद कुमार, संस्थापक, सुपर 30, पाटणा, बिहार फोनची घंटी वाजली अन् आठ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली. समोर प्रज्ञा उभी होती. अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी. यावर्षी सुपर 30 च्या 28 मुलांमध्ये तिची निवड झाली. याची माहिती तिला इंटरनेटवर मिळाली आणि तिने मला...
  July 30, 06:26 AM
 • वडिलांच्या मृत्यूचा आघात सहन करत अभियंता होणाया एका विद्यार्थ्यांची यशोगाथा सांगत आहेत सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार. श्याम रतन प्रसादने इंजिनिअर होण्यासाठी खूप अभ्यास केला. त्याचबरोबर त्याने आपल्या आईचीही काळजी घेतली. आनंद कुमार, संस्थापक, सुपर 30 पाटणा, बिहार वर्ष 2004. राज्यातील अराजक स्थितीमुळे बिहारची सर्वत्र नाचक्की सुरू होती. त्या वेळी श्याम रतन दहावीत होता. वडिल राजेंद्र प्रसाद सरकारी वकिल होते, आई शोभा कुमारी एका दवाखान्यात नर्स होती. श्यामची परीक्षा सुरू होती. दोन-तीन पेपर...
  July 8, 05:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात