जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Law >> Exams

Law Exams

 • पुणे - कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नव्या सीईटीचा अध्यादेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकताच जारी केला आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांना आता विद्यार्थी सरावले आहेत. त्यापाठोपाठ आता आता लॉ करण्यासाठीही प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला आहे. बारावी नंतर पाच वर्षे अथवा पदवीनंतर वर्षे या पॅटर्नसाठी कायद्याच्या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश घेता येणार नाही. त्यासाठी सीईटी...
  December 9, 02:58 PM
 • भारतीय लष्करात 90 टेक्निकल पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन बारावी पास असावा. टेक्निकल पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबर आहे. या पदांकरिता 35 वे टेक्निकल इंट्री स्कीम कोर्स जुलै 2016 मध्ये सुरु होईल. एकूण पदे : 90 पात्रता : 12 वीत फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 70 टक्के गुण असावे. पे स्केल : 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये दर महिना. वय : कमीत कमी 16 वर्ष आणि जास्तीत जास्त 19 वर्ष (1 जानेवारी 1977 पूर्वी आणि 1 जानेवारी 2000 नंतरचा जन्म झालेला नसावा.) असा...
  October 15, 03:23 PM
 • केरळच्या सरकारी कॉलेज व खासगी विधी महाविद्यालयांमध्ये एलएलबी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी परीक्षा होईल. कोर्सचा अवधी तीन वर्षे आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना सहा महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाईल. स्पर्धा 43 एकूण जागा 7000 अर्जदार 400 जागा सरकारी, 30 जागा खासगी महाविद्यालयांमध्ये पात्रता कोणत्याही विषयात 45 टक्के गुणांसह पदवी. एससी/एसटीसाठी 40 टक्के गुण आवश्यक आहेत. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. वयोमर्यादा नाही. निकाल : 14 ऑगस्ट...
  August 1, 07:44 AM
 • महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा 16 मे रोजी होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील 2120 कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. पात्रता इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यार्या विद्यार्थ्यांना बारावी मॅथ्स, फिजिक्स आणि केमेस्ट्रीमध्ये 45 टक्के गुण आवश्यक. फार्मसी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी मॅथ्स/ बायोलॉजी, फिजिक्स आणि केमेस्ट्रीमध्ये 45 टक्के गुण आवश्यक....
  May 16, 04:20 AM
 • देशातील प्रमुख विधी महाविद्यालयातील प्रवेशासाठी लॉ स्कूल अॅडमिशन टेस्ट (एलसॅट) 19 मे रोजी होणार आहे. या माध्यमातून 66 कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. स्कूल अॅडमिशन कौन्सिल-यूएसएद्वारे ही परीक्षा घेतली जाते. स्पर्धा 66 लॉ कॉलेज /85 हजार अर्ज कोर्स कालावधी : 5 वर्षे बीएएलएलबी, 3 वर्षे एलएलबी आणि 2 वर्षे एलएलएम पात्रता बीएएलएलबीसाठी 12 वीमध्ये 45 टक्के गुण. एलएलबीसाठी पदवी परीक्षेत 45 टक्के गुण. एलएलएम आणि एलएलबी किंवा बीएएलएलबीमध्ये 45 टक्के गुण. 2013 मध्ये 12 वी किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे...
  May 8, 06:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात