जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Management >> Exams

Exams

 • प्रायव्हेट कंपन्या नेहमी अशाच कँडीडेट्सची नोकऱ्यांसाठी निवड करत असतात जे कँडीडेट्स अगदी वेगाने पुढे जाऊ शकतली. अशा उमेदवारांच्या निवडीसाठी इंटरव्ह्यू जास्तीत जास्त कठीण कसा होईल, याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कँडीडेट्सना सहज उत्तर देता येणार नाही अशा प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. याठिकाणी आम्ही असेच काही प्रश्न सांगणार आहोत जे कँडीडेट्सना नॉलेज आणि IQ टेस्ट करण्यासाठी विचारण्यात आले आहेत. हे असे प्रश्न आहेत ज्यामुळे कदाचित तुमचे डोके चक्रावून जाईल.या...
  August 4, 10:54 AM
 • आयआयएम बंगळुरू, कलकत्ता युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ आणि इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेविषयी सुरु झाली आहे. तर चला जाणून घेऊ या प्रवेशाविषयी... आयआयएम बंगळुरू बंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंटच्या पीजीडीएम-अॅग्री बिझनेस अँड प्लँटेशन मॅनेजमेंट कोर्ससाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. कॅट,मॅट,एटीएमए किंवा सीमॅट परीक्षेचे गुण तसेच ग्रुप डिस्कशन मुलाखतीच्या आधारावर प्रवेश मिळेल....
  December 3, 02:36 PM
 • इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, एसआरएम युनिव्हर्सिटी, एसआरएम युनिव्हर्सिटी ,जामिया हमदर्द, व्हीआयटी युनिव्हर्सिटी आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी या भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेविषयी सुरु झाली आहे. तर चला जाणून घेऊ या प्रवेशाविषयी... इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आणंद (इरमा) इरमाच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन रूरल मॅनजमेंटमध्ये प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. कॅट २०१५, जेट २०१६ या परीक्षांचे गुण, संस्थेद्वारा आयोजित ऑनलाइन...
  November 27, 06:43 PM
 • औरंगाबाद -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसहित देशभरातील इतर नामांकित मॅनेजमेंट महाविद्यालयांतून प्रवेश घेण्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) अवघ्या चार दिवसांवर आली असून देशभरात २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. तीन तासांच्या या परीक्षेत प्रत्येक सेक्शनचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळतील. २० मिनिटे अधिकचा वेळ हा पीडब्ल्यूडी आणि डीए विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुढे वाचा.. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असेल...
  November 26, 05:12 PM
 • कॉमन अॅडमिशन टेस्टचा(कॅट) यावर्षी परीक्षेचा कालावधी 170 मिनिटांवरुन 180 मिनिटे करण्यात आला आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रवेश परीक्षांमध्ये बदल होत आहे. या अंतर्गत झेव्हियर्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या आपल्या मॅनेजमेंट एण्ट्रस टेस्टच्या वेळेत 30 मिनिटांनी वाढ केली आहे. आतापर्यंत प्रवेश परीक्षा 180 मिनिटांच्या म्हणजे तीन तासांचे असायचे. मात्र यावर्षी उमेदवारांना 210 मिनिटांचा वेळ परीक्षेसाठी दिला जाणार आहे. सध्या या वाढलेल्या वेळे संदर्भात...
  September 10, 02:37 PM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या भारतातील प्रतिष्ठित शिक्षण देणा-या संस्थांमधील प्रवेशबाबत divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे. तर चला.... आयआयएम, बंगळुरू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरूमध्ये एंटरप्राइज मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये (पीजीपीईएम) प्रवेशासाठी १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. कॅट, जीमॅट, जीआरई अशा अॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारावर मुलाखतीसाठी बोलावले जाईल....
  September 8, 09:46 AM
 • औरंगाबाद - इंडियनइन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीप्रमाणे (आयआयटी) आता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीची (एनआयटी) प्रवेश प्रक्रिया असणार आहे. यासंबंधीच्या सूचनाही संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. देशभरातील नामांकित आयआयटी आणि एनआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तयारी करतात. परंतु सर्वांनाच आयआयटी अथवा एनआयटीमध्ये प्रवेश मिळतोच असे नाही, शिवाय आतापर्यंत देशभरात ३१ एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीचे ४० टक्के गुण जेईई मेन्समध्ये ६० टक्के...
  August 11, 12:01 PM
 • आयआयटी व्यतिरिक्त इतर सर्व केंद्रीय इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेशासाठी बारावीचे गुणांना महत्त्व राहणार नाही. एनआयटी, ट्रीपल आयटी आणि केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळणा-या इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये 40 टक्के वेटेज 10+2च्या गुणांना दिले जाते. परंतु सेंट्रल सीट अलोकेशन बोर्डाने (सीएसएबी) ही जुनी पध्दत बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 2017 पासून लागू केले जाऊ शकते. मात्र यास आतापासूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे....
  August 6, 05:16 PM
 • ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने(एआयएमए)मॅनेजमेंट अॅप्टिट्यूट टेस्ट (मॅट) 2015 चे वेळापत्रक प्रसिध्द झाले आहे. ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. पात्र उमेदवार 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. पात्रता: उमेदवाराकडे व्यवस्थापनाची पदवी असावी. शेवटच्या वर्षात शिकत असणारा उमेदवारही मॅट परीक्षेसाठी अर्ज करु शकतो. पेपर पॅटर्न: परीक्षेत 200 प्रश्न विचारले जातील. ती 200 गुणांची असतील. परीक्षा 150 मिनिटे चाललेल. प्रश्नपत्रिका ही भाषा, समज, अंकगणितीय कौशल्य, डाटा अॅनालिसिस, इंटेलिजेन्सी, इंटेलिजेन्सी...
  August 3, 04:24 PM
 • प्रवेश सूचना अहमदाबादच्या मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या फेलो प्रोग्रामला (एफपीएम-सी) प्रवेशासाठी विद्यार्थी १० मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा, मुलाखत आणि समूहचर्चेच्या आधारे यास प्रवेश दिला जाईल. १३ ते १८ एप्रिलदरम्यान प्रवेशपूर्व परीक्षा होईल. यात विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अनुभवालाही प्राधान्य दिले जाईल. पात्रता ह्युमॅनिटीज, सामाजिक शास्त्रे, व्यवस्थापन, मीडिया, पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क किंवा संबंधित कोणत्याही शाखेतील...
  January 28, 12:28 AM
 • देशभरातील ६० हॉटेल मॅनेजमेंट संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी ६ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीद्वारा २५ एप्रिल रोजी आयोजित जेईई-२०१५ च्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. यात २१ केंद्र आणि १६ राज्य सरकारद्वारा संचालित संस्था असून १४ खासगी आहेत. ९ फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट्सच्या डिप्लोमा अभ्यासक्रमालाही या आधारेच प्रवेश दिला जाईल. स्पर्धा जागा- 7482 अर्जदार- 1 लाख (सुमारे ) कालावधी- 3 वर्षे पात्रता- कोणत्याही...
  January 7, 03:06 AM
 • लखनऊमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढून 46 टक्क्यांवर मात्र, बंगळुरूत घट, दहापैकी नऊ विद्यार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आयआयएम संस्थांमधील 2014 वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बहुतांश संस्थांमधील या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थीसंख्येत यंदा वाढ झाली आहे. मात्र, बंगळुरूच्या संस्थेत मागील दोन वर्षांच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते....
  August 20, 07:01 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आयआयटी संस्थेमध्ये एमएससी कोर्सच्या प्रवेशासाठी जॉइंट टेस्ट फॉर एमएससी (जॅम) 8 फेब्रुवारी 2015 रोजी परीक्षा होईल. विद्यार्थी यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमएसीशिवाय इंटिग्रेटेड पीएचडी, एमएससी-एमएस आणि ड्यूएल डिग्री प्रोग्राम्समध्येही प्रवेश घेता येईल. यंदा जॅमचे आयोजन आयआयटी, गुवाहटी करणार आहे. पात्रता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू व आयआयटी, गुवाहाटीसाठी 60 टक्के गुणांसह पात्रता पदवी परीक्षा...
  August 18, 06:07 AM
 • इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंटच्या एमटेक अभ्यासक्रमाला प्रवेश म्हैसूरच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंटच्या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. कॅट, मॅट, गेट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर येथे प्रवेश मिळतील. पात्रता संबंधित शाखेत, बीई, बीटेक किंवा कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. याशिवाय कॅट, मॅट, गेट किंवा पीजीसीईटीचे वैध गुण किंवा विद्यापीठाच्या प्रवेश पूर्व...
  August 4, 02:00 AM
 • येत्या 10 वर्षांत सात लाखांहून अधिक नोकर्या, 10 टक्के उमेदवारांनाच चांगले पॅकेज मिळणार नेचर या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, पुढील 12 वर्षांत दक्षिण आशिया आणि विशेषत: भारत कचरा व्यवस्थापनात जगात सर्वात अग्रेसर असेल. 2100 पर्यंत दक्षिण आशियात दररोज 20 लाख टन कचरा निर्मिती होईल. हे प्रमाण 34 विकसित देशांच्या कचर्याएवढ्या असेल. केवळ भारतात तयार होणारा कचरा सर्व विकसित आणि ओईसीडी देशांमध्ये तयार होणार्या एकूण कचर्याच्या 70 टक्के एवढा असेल. चिरंतन विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी...
  July 23, 06:21 AM
 • नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमबीए आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. हे अभ्यासक्रम मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू कॅम्पस येथे आहेत. एमबीए अभ्यासक्रमासाठी 7 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होणा-या ऑनलाइन टेस्ट एनमॅट, केस डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर प्रवेश मिळेल. स्पर्धा 800 एकूण जागा 70 हजार अर्जदार (अंदाजे) 2 वर्षांचा अभ्यासक्रम पात्रता सर्व अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के गुणांसह पदवी...
  July 18, 02:16 AM
 • ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (मॅट) साठी विद्यार्थ्यांना 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. मॅटची परीक्षा ही 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. कॉम्प्युटरवर आधारित परीक्षा ही 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. मॅटच्या गुणांवर विद्यार्थ्यांना देशातील वेगवेगळ्या संस्थांत प्रवेश घेता येईल. स्पर्धा 210 इन्स्टिट्यूट 1.20 लाख अर्जदार 2 वर्षांचा अभ्यासक्रम पात्रता कोणत्याही शाखेत पदवी आवश्यक. यंदा अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. निकाल...
  July 17, 03:36 AM
 • दिल्ली विद्यापीठाच्या सहा महाविद्यालयांत मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स)च्या पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना 18 जूनपर्यंत अर्ज करता येतील. 26 जून रोजी होणार्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर येथे प्रवेश घेता येईल. याआधारे विद्यार्थ्यांना बी. आर. आंबेडकर महाविद्यालय, दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीज, केशव महाविद्यालय, महाराजा अग्रसेन कॉलेज आणि शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज येथे प्रवेश घेता येईल. पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही अभ्यासक्रमात...
  June 13, 01:39 AM
 • पाच वर्षांत जागतिक स्तरावरील क्षेत्रात मिळणार तीन लाख नोकर्या, 20 टक्के असेल तगडे पॅकेज मार्केटिंग रिसर्चचा हेतू हा ग्राहकांच्या आवडी-निवडी, गरजा आणि त्यांच्या इच्छा लक्षात घेऊन तयार होतो. त्यानंतर याबाबतचे विश्लेषण करण्यात येते. याच विश्लेषणाच्या आधारे कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांत आपले व्यावसायिक धोरण ठरवत असते. प्रत्येक व्यवसायात मार्केटिंग रिसर्च हे महत्त्वाचे असते. भारतात मार्केटिंग रिसर्चचा व्यवसाय हा सुमारे अडीच हजार कोटींचा आहे. गेल्या तीन- चार वर्षांत यात 18 टक्क्यांनी...
  June 12, 07:34 AM
 • कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेल्फेअर अॅँड बिझनेस मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिटेल मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्ससाठी विद्यार्थी 30 मेपर्यंत आणि पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंटच्या मास्टर कोर्ससाठी 6 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंट कोर्सअंतर्गत विद्यार्थी एनव्हायर्नमेंट, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन अॅँड लॉजिस्टिक्स तसेच हेल्थ केअर अॅँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन प्राप्त करू शकतात. सर्व...
  March 20, 02:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात