जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Management >> Expert Views

Expert Views

 • तंत्रनिकेतन अथवा व्यावसायिक शिक्षणाला त्याच लोकांचा पर्याय मानला जातो जे उत्तम शैक्षणिक प्रदर्शन सादरीकरण करू शकलेले नाहीत. पण वास्तवात कुशल उमेदवार आता इंजिनिअर्स व एमबीएच्या तुलनेत उत्तम वेतन मिळवत आहेत. स्टाफिंग सोल्युशन्स कंपनी टीमलीज सर्व्हिसेसच्या १२ सेक्टर्सवर केले गेलेले संशोधन हेच सांगते की, व्यावसायिक शिक्षणावर आधारित काही नोकऱ्यांत वेतन इंजिनिअर्सच्या तुलनेत १०-२७ टक्के अधिक आहे. संशोधनानुसार १२ मधून ६ क्षेत्रे-सेक्टर्स - अॅपरल्स, ऑटोमोटिव्ह, बांधकाम, अन्नप्रक्रिया,...
  April 18, 02:15 AM
 • बहुतेक बी स्कूल आता पारंपरिक एमबीएसह ऑनलाइन एमबीए प्रोग्रॅम्सही उपलब्ध करुन देत आहेत. यास ब्लँडेड लर्निंग एमबीए, ई लर्निंग एमबीए, स्मार्ट एमबीए असेही संबोधले जाते. हा अभ्यासक्रम विद्यार्थी, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि इतर मिडिल मॅनेजर श्रेणीतील लोकांसाठी तयार केला आहे. विशेषत: नोकरी करणा-यांसाठी ज्यांना नियमित एमबीए अभ्यासक्रमासाठी वेळ मिळत नाही. का आहे गरजेचं? सौविकला मॅनेजमेंट शिक्षणाचे महत्त्व नेहमी वाटायचे. मात्र बी.कॉम पूर्ण केल्यानंतर त्याला तत्काळ नोकरी सुरु करावी लागली....
  December 10, 02:16 PM
 • मटेरियल मॅनेजमेंटचा संबंध कोणत्याही संस्थेतील मटेरियलसंबंधीच्या सर्व हालचाली, निर्णय-साठा आदींशी असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर एक मटेरियल मॅनेजर कंपनीचे पॉवर हाऊस, ऊर्जाकेंद्र असतो. मोठ्या कंपनीत कोट्यवधींच्या मटेरियलच्या खरेदीची जबाबदारी यांच्यावरच असते. हेच कारण आहे की, मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटला कंपन्या एक अशा प्रॉफिट सेंटरच्या रूपात पाहतात की जो ऑर्गनायझेशनचा खर्च कमी करणे आणि लाभदायकता वाढवण्यात सक्रिय भूमिका बजावत असतो. आवश्यक कौशल्ये उत्तम...
  December 7, 02:08 AM
 • शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असल्यास टीच फॉर इंडिया फेलोशिप आपल्याला ही संधी देऊ शकते. हा दोनवर्षीय पूर्णवेळ सशुल्क असा आव्हानात्मक फेलोशिप प्रोग्राम आहे. तसे पाहता टीच फॉर इंडिया एक ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी बिगर व्यावसायिक संघटना आहे, जो की टीच फॉर ऑल ग्लोबल मूव्हमेंटचा एक भाग आहे. देशाच्या सात शहरांत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळुरूत आपल्या फेलोशिप प्रोग्रामद्वारे टीएफआयसारख्या भारतीय कॉलेज पदवी आणि वर्किंग प्रोफेशनल्सला नियुक्त...
  November 30, 01:22 AM
 • आऊटलूक या इंग्रजी साप्ताहिकेने आपल्या 5 ऑक्टोबरच्या अंकात भारतातील 100 उत्कृष्ट मॅनेजमेंट स्कूल्सची यादी प्रसिध्द केली आहे. आऊटलूक-दृष्टी बी स्कूल्स सर्वेत आंत्रप्रुशीप सेल, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स आणि एकूण पॅकेज ही पॅरामीटर वापरुन देशातील सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे आयआयएम, अहमदाबाद. आज तुम्हाला divyamarathi.com या यादीतील पहिली 10 मॅनेजमेंट संस्था सांगणार आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा पहिली 10 मॅनेजमेंट संस्था
  October 7, 05:45 PM
 • मॅनेजमेंटच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.पहिल्यांदा कोणत्याही मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेशापूर्वी व्यवस्थापनाशी संबंधित संस्थांमध्ये नोकरीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. या दरम्यान योग्य पध्दतीने वेळेचे नियोजन करुन तुम्ही एमबीए एन्ट्रास परीक्षेची चांगल्या पध्दतीने तयारी करु शकता.याच्याशी संबंधित कॅट, मॅट यासारख्या प्रवेश परीक्षा असतात. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावे लागेल. शैक्षणिक पात्रतेनंतर तुम्हाला तयारीसाठी वेळ मिळते आणि नोकरीचाही अनुभव मिळतो....
  September 11, 04:55 PM
 • ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूट टेस्ट इन इंजिनिअरिंग(गेट) 2016 साठीचा ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 1 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी निवडलेल्या केंद्रात 20 नोव्हेंबरपर्यंत बदलही करु शकतात. गेट 2016 देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. पुढे वाचा.. उमेदवार 17 डिसेंबरपासून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. गेटचा निकाल
  September 11, 10:15 AM
 • एका अहवालानुसार २०२५ पर्यंत कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दक्षिण आशियाई देश जगात सर्वात पुढे राहतील. यात भारताचा सहभाग मोठा असणार आहे. कारण देशात रोज ४२० लाख टन कचरा (वेस्ट) रोज निर्माण होतो आणि यात दरवर्षी १.३ टक्के वाढच होत आहे. सध्याच्या कचरा वाढीचा दर असाच राहिला तर या शतकाच्या अखेरीस एकट्या भारतात निर्माण होणारा कचरा सर्व विकसित देशांत निर्माण होणा-या एकूण कच-याच्या ७० टक्के असेल. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी ट्रीटमेंट व डिस्पोझलची योग्य व्यवस्था गरजेची आहे. त्यामुळे कचरा...
  September 9, 01:30 PM
 • चार्टड अकाउंटंटच्या(सीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या कॉमन प्रोफीशिएन्शी टेस्ट(सीपीटी) आता वर्णनात्मक (डिस्क्रिप्टीव्ह) स्वरुपाचे असेल. याबरोबरच आता याचे नाव फाउंडेशन असे होणार आहे.सीए परिषदेने नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. यास द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंटस ऑफ इंडिया च्या (आयसीएआय) केंद्रीय परिषदेने संमती दिली आहे. शेवटच्या मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहे. या वर्षाच्या शेवटी यास संमती मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. संमतीनंतर मे 2017 पासून त्याची अंमलबजावणी...
  September 8, 04:57 PM
 • फूड आणि न्यूट्रिशन एक महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रोजगाराची संधी प्रचंड उपलब्ध आहेत. बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर बीएस्सी होम सायन्समध्ये प्रवेश घेऊन फूड अँड न्यूट्रिशन एक्स्पर्ट म्हणून करिअर करता येऊ शकते. डायटेटिक्स म्हणजे आहारशास्त्र हे आपल्या आरोग्याशी संबंधित असे शास्त्र आहे. यात अन्न आणि पोषण अर्थात न्यूट्रिशनवर पूर्ण लक्ष दिले जाते. रोजगाराचा विचार केल्यास हे एक नवे करिअर तरुणाईसाठी उपलब्ध झाले आहे. एकीकडे आहारशास्त्र आपल्या...
  August 20, 05:36 PM
 • घटना : 43 वर्षीय विधवा इंदू सुरवदे, ज्यांना लोक प्रेमाने इंदूताई म्हणतात. त्या मुंबईत पश्चिमेकडे असलेल्या गोरेगाव येथे राहतात. त्यांच्या कुटुंबातील सात मुलांपैकी कुणीही कधीच शाळेत गेले नाही. त्यांचे पतीही शिकले नव्हते. त्यांची एक छाेटीशी झोपडी अाहे अाणि सगळे सरकारी दस्ताऐवज जसे की, आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड अाहे. खूप पूर्वीपासून त्यांच्याकडे हे सर्व दस्ताऐवज अाहेत. त्यामुळे त्यांना वाटायचे की, सरकारी योजनांचा लाभ सहजपणे घेऊन ते सुरक्षित जीवन जगू शकतील. २००८ मध्ये त्यांच्या १८...
  August 20, 05:25 PM
 • औरंगाबाद - शालेय दशेतच विद्यार्थ्यांचा कल ओळखून योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाल्यास त्यांना आवडीनुसार करिअर निवडता येते. ही बाब लक्षात घेत नववीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील चाचणी घेण्याचा विचार सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. चाचणीच्या निष्कर्षावर पुढील मार्गदर्शन देण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता सुधारसाठी डॉ. भापकर यांच्या उपस्थितीत विभागीय माध्यमिक...
  August 18, 07:07 PM
 • व्यवसायात रूपांतरित होणारे कृषी क्षेत्र कृषी व्यवसाय व्यवस्थापकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहे. जर तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी उपयोगी ठरू शकते. पात्रता: जवळपाससर्वच कृषी विद्यापीठे आणि संस्थांमध्ये कृषी व्यवसायात एमबीए अभ्यासक्रम आहे. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून येथे प्रवेश मिळतो. कृषी, अभियांत्रिकी, डेअरी पशुपालन, डेअरी टेक्नॉलॉजी, होम सायन्स, फॉरेस्ट्री कृषीसंबंधी अन्य क्षेत्रांत स्नातक पदवी ही पात्रता आहे. पुढे...
  August 11, 08:33 AM
 • बिझनेस स्कूल्समध्ये अॅडमिशन करिता 29 नोव्हेंबर रोजी होणा-या कॉमन अॅडमिशन टेस्टमध्ये(कॅट)महत्त्वाचे बदल करण्यात आली आहे. या बदलानुसार ही परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रात(सेशन) होणार आहे. अधिसूचनेनुसार परीक्षेची वेळ 170 मिनिटांऐवजी 180 मिनिटे असणार आहे. यावेळी परीक्षेत 3 विभाग(सेक्शन) असतील यात Quantitative Aptitude (QA), Data Interpretation and Logical Reasoning (DILR) आणि व्हर्बल अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा समावेश असेल. तसेच यावेळी एक ऑनस्क्रीन कॅलक्युलेटर आणि नॉन मल्टिपलचॉईस(डायरेक्ट) प्रश्नही असतील. प्रसिध्द करण्यात आलेल्या...
  August 3, 07:13 PM
 • जीमॅकच्या ताज्या पाहणीनुसार जगभरातील ८४ टक्के कंपन्या यंदाच्या वर्षी आपल्या मनुष्यबळ विकास कार्यक्रमात नवीन एमबीएच्या उमेदवारांना संधी देण्याच्या विचारात आहेत. ९२ टक्के कंपन्यांसह अमेरिका त्यात अव्वल आहे. आशिया-प्रशांत प्रदेशात हा आकडा ७५ टक्के एवढा आहे. त्याबाबत भारतातील बाजारपेठेतही चित्र सकारात्मक दिसू लागले आहे. कंपन्यांकडून उद्योगाच्या प्रगतीबरोबरच व्यवस्थापनातील पदवीधरांची मागणीही वाढेल. नोकऱ्या नेमक्या कोठे मिळतील ? मारूति सुझुकी इंडियाची यंदाच्या आर्थिक...
  August 3, 06:14 PM
 • एका गॅरेजवर आपला व्यवसाय सुरू करणारे स्टीव्ह जॉब्स, लॅरी पेज, सर्जी ब्रिन आणि किरण मुजूमदार शॉ यांसारख्या उद्योजकांचे यश नव्या पिढीला उद्योजकता हेच करियर म्हणून निवडण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. यासाठी काही खास कौशल्ये विकसित व्हायला हवीत. ती प्रशिक्षण आणि सरावातून शिकता येतील. आंत्रप्रिन्युअरशिपमध्ये एमबीए हा अभ्यासक्रम तुम्हाला अापल्यात उद्योग-व्यवसायातील सर्व पैलू शिकवतो. याशिवाय या उद्योगात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकासही करतो. कामाच्या संधी...
  July 27, 06:52 AM
 • दिव्य एज्युकेशनच्या वाचकांचे प्रश्न ई-मेल तसेच एसएमएसच्या माध्यमातून मिळत आहेत. यातील काही निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही तज्ञांच्या मदतीने देत आहोत. आज जाणून घ्या एव्हिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि थर्मल इंजिनिअरिंगचे शिक्षण, करिअर आणि नोकरीच्या संधींबाबत... त्याच्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे... मी बीकॉम अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून एव्हिएशन इंडस्ट्रीत (उड्डयण) करिअर करू इच्छितो. मला एव्हिएशन मॅनेजमेंटबद्दल जाणून घ्यायचे आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीत खासगी कंपन्यांची संख्या वाढत...
  June 17, 01:51 AM
 • देशातील 16 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयएसएम, धनबाद येथे प्रवेशासाठी जेईई- अॅडव्हान्सचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. जेईई- मेन परीक्षेच्या आधारे सुमारे एक लाख 54 हजार विद्यार्थ्यांची अॅडव्हान्सची निवड करण्यात आली होती. एकूण एक लाख 26 हजार नऊशे 97 विद्यार्थी अॅडव्हान्स परीक्षेत सहभागी झाले होते. यातील 27 हजार 151 विद्यार्थी हे 9 हजार 784 जागांसाठी पात्र ठरले. 2013 मध्ये 21 हजार 115 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. दिव्य एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी जाणून घेतली या निकालाची वैशिष्ट्ये 2013 च्या...
  June 20, 03:11 AM
 • वाचकांकडून आम्हाला सातत्याने ई-मेल आणि एसएमएसद्वारे विचारणा केली जाते. यातील निवडक प्रश्नांना तज्ज्ञांच्या मदतीने उत्तरे देण्यात आली. आज जाणून घ्या व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि यातील करिअरबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरे.... ० मी इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशनसह हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर आहे. आता मला कलिनरी आर्टमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कोठे करता येऊ शकेल ? कलिनरी आर्टचे (फूड प्रॉडक्शन) पदवी, पदविका आणि...
  February 8, 07:29 AM
 • दिव्य एज्युकेशनला ई-मेल व एसएमएसने वाचकांकडून सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. आज वाचा व्यवस्थापन व विधी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे- ० सहकार व्यवस्थापन अभ्यासक्रम करणा-या संस्था व नोकरीच्या संधीबद्दल सांगा. दिल्लीच्या नॅशनल कौन्सिल फॉर को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग, देहराडूनचे इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, आयआयएम-अहमदाबादसारख्या काही मोठ्या संस्थांमध्ये को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अभ्यासक्रम शिकवला जातो. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना सहकार, सरकारी, खासगी...
  July 13, 03:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात