जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Management >> Success Stories

Success Stories

 • सुधा चंद्रन एक अशी महिला आहे जिच्याविषय बोलवे तेवढे कमी. आशियातील सर्वात गुणी भरतनाट्यम कलाकरांमध्ये एक सुधा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण ठरली आहे.1981 मध्ये झालेल्या एका अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. नंतर गँगरीन झाल्याने डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापावा लागला. डॉक्टरांनी सुधाला आपले डान्सिंग करिअर विसरावे लागेल असे सांगितले. मात्र सुधाने हार मानली नाही. एकाच पायावर पुन्हा उभा राहिली. जयपुरिया फुट लावल्यावर दोन वर्षांनंतर पुन्हा प्रशिक्षण सुरु केली. यानंतर सुधाने...
  December 10, 07:24 PM
 • कोणत्याही मध्यमवर्गातील कुटुंबातील तरुणाप्रमाणे संदीपचीही काही अस्पष्ट स्वप्ने उद्दिष्टे होती. या स्वप्नांना उराशी बाळगूनच संदीप माहेश्वरीने बी कॉमला प्रवेश घेतला. यादरम्यान त्याचा पिढीजात व्यवसाय ठप्प झाला होता. तेव्हा या कठीणसमयी घराला हातभार लावण्याची जबाबदारी संदीपवरच आली. शिकण्याबरोबरच संदीपने मल्टिलेव्हल मार्केटिंगपासून ते घरगुती उत्पादने तयार करणे सुरू केले आणि मार्केटिंगपर्यंत जे शक्य होईल ते सर्व केले. १९ वर्षांच्या संदीपने शेवटी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला....
  December 2, 12:55 PM
 • सिध्दार्थ जी. जे. हा एक मोटिव्हेशनल स्पीकर, सर्टिफाइड डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशलिस्ट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सिध्दार्थ यांना मित्र म्हणून संबोधले होते. एकदा ते कलाम यांनी प्रोटोकॉल तोडून गर्दीतून त्या मित्राला भेटले. जन्माच्या काही महिन्यांनंतर सिध्दार्थला सेरेब्रल पाल्सी हा गंभीर आजार जडला. हा असा आजार आहे ज्यात मेंदूच्या एका भागाला अर्धांगवायूचा झटक बसतो. शरीरातील स्नायू दुर्बल होता. व्यक्ती हालचाल करु शकत नाही. सिध्दार्थने या आजाराशी लढता...
  October 15, 03:30 PM
 • वॉशिंग्टन - ती 15 वर्षांची. परंतु तिने अमेरिकेत 11 महिला स्पर्धकांमध्ये एक खास पुरस्कार पटकावला आहे. या मुलीची मूळ भारताशी जोडलेले आहे. तिचे नाव आहे श्वेता प्रभाकरण. एव्हरीबडी कोड नाऊ! याची भारतीय वंशाची सीईओला व्हाइट हाऊसमध्ये मंगळवारी(ता.15) प्रतिष्ठित अशा चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कशासाठी पुरस्कार? व्हर्जिनियाचे थॉमस जेफरसन हायस्कूल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये श्वेताने नव्या पिढीतील युवा इंजिनिअर, शास्त्रज्ञ व आंत्रप्रुनर घडवण्यासाठी एव्हरीबडी...
  September 16, 04:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात