जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Medical >> Exams

Exams

 • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(एम्स), पाटणाने प्राध्यापक, एडिशनल प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशी 197 पदांची भरती करणार आहे. पात्र उमेदवार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात आणि अर्जाची हार्ड कॉपी 8 जानेवारी 2016 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावे. विभाग : रिक्त जागा 1. अॅनाटॉमी : 09 2. फिजिओलॉजी : 07 3. बायोकेमिस्ट्री : 03 4. पॅथोलॉजी/ लॅब मेडिसिन : 07 5. मायक्रोबायोलॉजी : 7 6. फार्माकोलॉजी : 06 7. फोरेन्सिक मेडिसिन/ टॉक्सिकोलॉजी : 04 8. कम्युनिटी अँड फॅमिली मेडिसिन...
  December 10, 03:02 PM
 • नवी दिल्ली - द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने(सीबीएससी) आज(सोमवार) ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्टचा(एआयपीएमटी) वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in/aipmt/aipmt_2015.htm येथे लॉग ऑन करुन आपला रोल नंबर आणि जन्म तारिख टाकून निकाल पाहता येऊ शकतो. पुनर्परीक्षा 25 जुलै रोजी घेण्यात आले होते. 3 मे रोजी झालेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न पत्रिका फुटल्याने रद्द केली होती. ती पुन्हा घेण्याचे न्यायालयाने सीबीएससीला आदेश...
  August 17, 04:18 PM
 • मणिपाल विद्यापीठाच्या एमबीबीएस, बीटेक आणि बीडीएस कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी 27 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या आधारे होईल. प्रवेश परीक्षा 14 एप्रिलपासून 15 मेपर्यंत होईल. एमबीबीएस कोर्स साडेपाच वर्षे, बीडीएस, पाच वर्षे आणि बीटेक चार वर्षे मुदतीचा आहे. एमबीबीएस आणि बीडीएस कोर्समध्ये एका वर्षाच्या इंटर्नशिपचा समावेश आहे. पात्रता एमबीबीएस आणि बीडीएस : फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्रजी आणि बायोलॉजी किंवा...
  March 21, 04:21 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या यूजी कोर्समध्ये प्रवेश, जवळपास एक लाख विद्यार्थी अर्ज करतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या बॅचलर ऑफ सायन्स कोर्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी 30 एप्रिलपर्यंत त्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांच्या स्कोअरच्या आधारे निवडले जाईल. या माध्यमातून त्यांना बायोलॉजी, केमिस्ट्री, मटेरियल्स सायन्स, मॅथ्स, फिजिक्स आणि एनव्हायर्नमेंटल सायन्सच्या...
  February 6, 08:29 AM
 • वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर वाढत आहे, नोकरीसाठी स्पेशलायझेशन आवश्यक फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हेगारी प्रकरणाची उकल होण्यासाठी उपयोगात येणारे शास्त्र. गुन्हेगाराच्या शोधासाठी यामध्ये विज्ञानाची प्रत्येक शाखा भौतिक, रसायन, जीवशास्त्र आणि औषधशास्त्राचा उपयोग होतो. चोरीच्या छोट्याशा घटनेपासून पालकत्वाच्या वादाच्या प्रकरणात न्यायवैद्यक शास्त्राचा (फॉरेन्सिक सायन्स) उपयोग होऊ शकतो. गुन्ह्याव्यतिरिक्त अॅस्ट्रॉनॉमी, आर्कियॉलॉजी, बायोलॉजी आणि जियोलॉजीमध्येही त्याचा वापर...
  January 31, 08:12 AM
 • वेगाने विकसित होणा-या क्षेत्रात नोकरीसाठी ज्ञान आणि संशोधनातील रुची गरजेची विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बायोटेक्नॉलॉजी नवीन आहे. परंतु भारताशिवाय संपूर्ण जगात त्याचा वेगाने विस्तार होऊ लागलाय. वातावरण बदलापासून ते ऊर्जा संकट, आरोग्य समस्या, अन्न सुरक्षा क्षेत्रातील समस्यांची उकल यातून करता येऊ शकते. भारतात जैवतंत्रज्ञान उद्योगाचे एकूण मूल्य 265 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे. गेल्या दहा वर्षांत त्याचा वार्षिक वाढीचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे. हा केवळ बायोलॉजी किंवा...
  January 24, 07:25 AM
 • दहा वर्षांत एमबीबीएसच्या जागांत 47 टक्क्यांनी वाढ, तरीही डॉक्टरांचा तुटवडा केंद्र सरकारने देशभरात मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवल्या. आरोग्य मंत्रालयाच्या यासंबंधीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. देशात डॉक्टरांचा तुटवडा पाहता 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी सरकार 2017 पर्यंत 10 हजार कोटी रुपये देणार आहे. यासंदर्भात 2 जानेवारीला सरकाने राज्यांना 58 नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यात एकूण 58...
  January 11, 07:26 AM
 • मेडिकल फेलोशिप प्रोग्रॅम आणि मॅनेजमेंट रिसर्च प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश, दोन्हीसाठी 50-50 हजार विद्यार्थी अर्ज करणार नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनिशन्सच्या फेलोशिप एंट्रंन्स परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी मेडिकलच्या अनेक फेलोशिप प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश घेऊ शकतील. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 जानेवारी आहे. प्रवेश परीक्षा 2 फेब्रुवारी 2014 रोजी होईल. या फेलोशिप प्रोग्रॅम्समध्ये दरवर्षी 50 हजारांहून जास्त विद्यार्थी अर्ज करतात. हे कोर्सेस दोन वर्षाचे आहेत. आपला विषय चांगल्या...
  January 7, 08:08 AM
 • मेडिकलच्या पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी 25 नोव्हेंबरपासून परीक्षा, 50 टक्के कोटा जागांवर प्रवेश नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन(एआयपीजीएमईई) 25 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ती 6 डिसेंबरपर्यंत चालेल. या माध्यमातून विद्यार्थी देशातील सर्व मेडिकल महाविद्यालयातील एमडी, एमएस आणि डिप्लोमा कोर्सेसच्या 50 टक्के कोटा जागांवर प्रवेश घेऊ शकतील. एमडी/एमएस कोर्स तीन वर्षांचा आहे. डिप्लोमा कोर्स दोन वर्षांचा आहे. जुलै 2013 मध्ये नॅशनल...
  November 19, 08:13 AM
 • चंदिगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या पदव्युत्तर आणि पोस्ट डॉक्टरोल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये परीक्षा होईल. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी एमडी, एमएस, एमएचए (मास्टर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन), डीएम, एमसीएच आदी कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. पात्रता एमडी, एमएससाठी : एमबीबीएस पदवीबरोबरच एक वर्षाच्या इंटर्नशिपचा अनुभव डीएम, एमसीएचसाठी : एमडीची पदवी,...
  September 16, 07:19 AM
 • महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नोलॉजी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी येत्या 13-14 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करु शकतात.यंदा नॅशनल एलिजिबीलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट) परिक्षा दिलेले विद्यार्थीच केवळ या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात.या सर्व कोर्सेसची कालावधी तीन वर्ष आहे. स्पर्धा 1097 एकूण जागा 20 हजार अर्ज (जवळपास) 771 जागा सर्वसाधारण वर्गासाठी, 326 जागा महिलांसाठी या कोर्सेससाठी प्रवेश मिळेल लॅबोरेटरी टेक्निशियन, रेडिओग्राफिक टेक्निशियन, रेडिओथेरपी...
  August 9, 11:56 PM
 • इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेविअर अँड अलाइड सायन्सेसच्या (आयएचबीएएस) क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमफिल कोर्समध्ये प्रवेशासाठी 1 सप्टेंबर रोजी परीक्षा होईल. दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मेडिकल सायन्सेसअंतर्गत या कोर्ससाठी विद्यार्थी 31 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. जागा व मुदत 19 जागा 10 जागा जनरल, 1-1 एससी-एसटी 3 ओबीसी आणि 2-2 जागा एनआरआय कोर्स मुदत : 2 वर्षे पात्रता 55 टक्के गुणासह सायकॉलॉजी, अलाइड सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायन्स, क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा कौन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये एमए किंवा...
  July 26, 05:49 PM
 • दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सच्या (एनबीई) डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड- सेंट्रलाइझ्ड एंट्रन्स टेस्टसाठी (डीएनबी-सीईटी) अर्ज मागवले जात आहेत. या माध्यमातून डीएनबी मंडळाच्या स्पेशल व पोस्ट एमबीबीएस सुपरस्पेशालिटी कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल. विद्यार्थी 300 हून जास्त हॉस्पिटलच्या स्पेशालिटी शाखांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतील. 4 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 19-26 ऑगस्टपर्यंत परीक्षा होईल. जागा 25 कोर्स / 305 हॉस्पिटल पात्रता एमबीबीएस पदवी प्राप्त किंवा ज्यांच्याकडे...
  July 11, 04:37 AM
 • 1 जूनला झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल 1 जुलैला जाहीर करण्यात आला. त्यात 672 जागांसाठी देशभरातून 1.20 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. जागांपेक्षा चार पट अर्थात 9 हजार 893 विद्यार्थी पात्र ठरले. या परीक्षेतून नवी दिल्ली, भोपाळ, जोधपूर, रायपूर, ऋषीकेश, भुवनेश्वर, पाटणा येथील एम्ससारख्या संस्थेत एमबीबीएससाठी प्रवेश घेऊ शकतील. दिव्य एज्युकेशनने तज्ज्ञांच्या मदतीने या परीक्षेचा अन्वयार्थ, गुणदान पद्धत इत्यादीविषयी चर्चा केली. जागा वाढल्या, मात्र एम्स दिल्लीला पहिली पसंती एम्ससारख्या सहा नवीन...
  July 3, 02:08 AM
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या (नायपर) पदव्युत्तर पदवी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी 7 जुलै रोजी प्रवेश परीक्षा होईल. या माध्यमातून विद्यार्थी मास्टर ऑफ फार्मसी, एमएस (फार्मसी), एमटेक (फार्मसी) आणि एमबीए (फार्मसी)मध्ये प्रवेश घेऊ शकतात. स्पर्धा 483 जागा (एमएस) 5 हजार अर्जदार 5 कोर्स मुदत 2 वर्षे निकाल : 12 जुलै, 2013 पात्रता एमएस फार्मसी : वेगवेगळ्या शाखेसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. यामध्ये एमएस फार्मास्युटिकलसाठी बी. फार्म पदवी आवश्यक आहे. एमएस रेग्युलेटरी...
  June 28, 08:08 AM
 • मध्य प्रदेशातील सरकार आणि खासगी वैद्यकीय, दंत आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी 7 जुलै रोजी एमपी पूर्ववैद्यकीय परीक्षा होणार आहे. राज्यात सहा सरकारी, सहा खासगी महाविद्यालये आहेत. दंतवैद्यकीयमध्ये सरकारी एक आणि 14 खासगी महाविद्यालये आहेत. व्हेटरिनरी महाविद्यालयांची संख्या तीन आहे. स्पर्धा 1620 जागा 40 हजार अर्ज कोर्स कालावधी साडेपाच वर्षे. पात्रता भौतिक, रसायन, जीवशास्त्रात 50 टक्के गुणांसह 12 वीची परीक्षा उत्तीर्ण. राखीव जागांच्या विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण आवश्यक....
  June 26, 06:36 AM
 • बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँण्ड न्यूरोसायन्सेसच्या(निमहंस) सुपर स्पेशालिटी, क्लिनिकल न्यूरोसायन्सेस आणि पोस्ट डॉक्टोरल फेलोशिपसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा 23 जून रोजी होईल. जागा- 61 जागा 5000 अर्जदार (सुमारे) 26 जागा सुपर स्पेशालिटी, 5 जागा क्लिनिकल आणि 30 जागा पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप कोर्सेससाठी आहेत. या शाखांसाठी होईल परीक्षा प्रत्येक शाखेसाठी पात्रतेचे वेगवेगळे निकष आहेत. ज्या विषयातून पदवी केली त्यामध्ये पीजी करता येईल. डीएम डिग्री न्यूरोलॉजी, न्यूरोरेडियोलॉजी,...
  June 18, 03:31 PM
 • बनारस हिंदू विद्यापीठाचे डीएम / एमसीएच, एमडीएस, एमडी, एम फार्मा (आयुर्वेद) आणि एमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा 26 जून रोजी होणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी आणि जागांची संख्या वेगवेगळी आहे. निकाल : जुलै 2013 शुल्क : एम फार्माची वार्षिक फीस 75 हजार रुपये आहे. प्रवेश परीक्षा फीस खुल्या व ओबीसी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये आहे. एसटी/ एससीसाठी 1000 रुपये आहे. जामिया हमदर्द आणि निरमा विद्यापीठात एम फार्मासाठी वार्षिक 90 हजार रुपये भरावे लागतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ...
  June 16, 07:05 AM
 • किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीसह उत्तर प्रदेशातील इतर वैद्यकीय महाविद्यालये डीएम / एमसीएच अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी ऑल इंडिया डीएम / एमसीएच प्रवेश परीक्षा 27 जून पासून होणार आहे. स्पर्धा 90 जागा/ 50 हजार अर्जदार. कोर्स कालावधी : दोन कोर्सेसाठी तीन वर्षे. पात्रता एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी. ज्या विषयात परीक्षा देणार आहेत. त्यानुसार संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी केलेले असावे. निकाल : 6 जुलै 2013 शुल्क :किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 35 हजार रुपये फी द्यावी लागते. दरवर्षी...
  May 20, 12:40 PM
 • फार्मसीच्या पदव्युत्तर पदवी कोर्ससाठी परीक्षा एआयसीटीईच्या पदव्युत्तर पदवी फार्मसी कोर्सेसच्या प्रवेशासाठी होणारी ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट(जीपॅट) 16, 17 आणि 18 मे रोजी होईल. पात्रता चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची फार्मसीची पदवी. याबरोबर जे विद्यार्थी बी.फार्मच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते पण परीक्षा देऊ शकतात. निकाल : 31 मे 2013 शुल्क : प्रत्येक फार्मसी कॉलेजचे शुल्क वेगवेगळे आहे. जामिया हमदर्द आणि निरमा विद्यापीठामध्ये एम.फार्माचे वार्षिक शुल्क 90 हजार रुपये आहे. तर नॅशनल...
  May 13, 05:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात