जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> Medical >> Expert Views

Expert Views

 • महाविद्यालयीन जीवनात मस्ती करायला सर्वांनाच आवडते. पण याबरोबरच बचत करणेही आवश्यक आहे. तर कशा पध्दतीने ठेवावे बजेट नियंत्रणात, त्यासाठी जाणून घेऊ या 5 महत्त्वाचे टिप्स... बजेट तयार करा - बजेटसाठी पहिला नियम म्हणजे बजेट तयार करणे. बजेट तयार करताना वर्कशीटवर दोन विभाग करा, ज्यात आवश्यक आणि अनावश्यक खर्चाविषयी लिहा. सर्वप्रथम जे काम महत्त्वाचे आहे ते करा. केवळ दुस-यांना दाखवण्याच्या नादात फालतू खर्च करण्याचे टाळा. पुढे वाचा इतर 4 टिप्स..
  November 27, 01:05 PM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थांमध्ये पीजीपी कोर्ससाठी होणा-या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) या वर्षी 2 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. 2014 मध्ये 1 लाख 89 हजार परीर्क्षींनी रजिस्ट्रेशन केले होते. पाच वर्षांनंतर अर्ज करणा-यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष 2011 मध्ये अर्जदारांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र यानंतर संख्येत सातत्याने घट होत होती. यापूर्वी 2008 मध्ये 2 लाख 78 हजार विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली होती. 2014 मध्ये देशात एमबीए पदवीधरांना चांगले...
  October 2, 02:49 PM
 • एनएसडीसीनुसार २०२२पर्यंत भारतीय आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ७४ लाख तज्ज्ञांची निकड भासेल. पदवीधरांपासून एमबीबीएस, बीफार्म व स्पेशलाइज्ड डिग्री मिळवणाऱ्यांना विपुल संधी आहेत. हे ल्थकेअर म्हणजेच आरोग्य सेवेचे क्षेत्र भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केवळ उत्पन्नाचा भरभक्कम स्रोत म्हणूनच नव्हे, तर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यामुळे हे क्षेत्र महत्त्वाचे आहे, परंतु या क्षेत्रात उच्चशिक्षितांसह तज्ज्ञांची वानवा आहे. आरोग्य सेवांसह पूरक क्षेत्रांतील...
  August 24, 07:03 AM
 • पुणे- कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेतर्फे पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या सहकार्याने पॅरामेडिकल सायन्सेस प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत अाहे. अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी (रेडिओलॉजी), मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी (अॅनेस्थेशिया क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी), रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी ऑप्टोमेट्री अँड ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम असतील.
  August 7, 03:45 PM
 • इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालयांची यादी प्रसिध्द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्यांची काळजी, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप मेडिकल महाविद्यालये निवडली गेली आहे. इंडिया टुडेची टॉप मेडिकलची यादी बरीच मोठी आहे. मात्र येथे आम्ही फक्त पहिल्या 10 महाविद्यालयांची माहिती देत आहोत. यात पहिल्या क्रमांकावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ...
  July 14, 11:45 AM
 • सीईईबीमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी अभ्यासक्रमातील प्रश्न येतात. हा कोर्स करणा-या विद्यार्थ्यांना कंपन्या सीनियर रिसर्च अधिकारी म्हणून नोकरीवर घेतात. याचे कारण म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी विद्यार्थ्यांसाठी लॅबोरेटरी फील्ड, कंपन्यांची रिसर्च लॅब, सीएसआयआर, फार्मास्युटिकल क्षेत्रात देशात आणि परदेशात खूप वाव आहे. अनेक विद्यार्थी कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारीपदावर कार्यरत आहेत आणि परदेशांमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. जवळपास 55 विद्यापीठांमध्ये एमएससी (बायोटेक्नॉलॉजी),...
  May 9, 05:56 AM
 • चांगला शिक्षक तोच जो नवीन गोष्टी शिकतो आणि इतरांनाही शिकवतो, असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणूनच यूजीसीचा चेअरमन म्हणून काम करताना परीक्षेतील बेसिक्सवर भर दिला. त्या वेळी अनेकांनी त्यास विरोध केला होता; परंतु आज आपला देश शिक्षणातील सुपरपॉवर होत आहे. आता त्या बदलाचे महत्त्व पटू लागले आहे. नेटमध्ये यश मिळवण्याचा फंडा म्हणजे आपल्या बेसिक गोष्टी अगदी स्पष्ट असल्या पाहिजेत. परीक्षेत यशस्वी होणा-यांचे प्रमाण कमी असले तरी ही चिंतेची गोष्ट नाही. कारण, आपण प्रत्येकाला शिक्षक म्हणून सामावून घेऊ शकत...
  April 28, 07:18 AM
 • जिपमेरसाठी गेल्या वर्षीच्या सँपल पेपरवरून तयार केली जाऊ शकत नाही. येथील परीक्षा पद्धती दरवर्षी बदलते. नवीन टॉपिक असतात तसेच नवीन प्रश्नही. त्यामुळे संकल्पनेच्या पातळीवरील स्पष्टता अत्यंत गरजेची असते. मूलभूत गोष्टींतही सविस्तर माहिती असली पाहिजे, तरच स्कोरिंग शक्य आहे. जिपमेरला दक्षिणेतील एम्स मानले जाते. येथे प्रत्येक संस्कृतीमधील विद्यार्थी येतात. मलेशिया, श्रीलंकेतील नॉमिनी देखील असतात. अभ्यासाबरोबरच खेळ व इतर उपक्रमांवरही भर दिला जातो. कारण, यातून डॉक्टरदेखील तंदुरुस्त राहू...
  April 27, 07:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात