जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> School Education >> Admissions

Admissions

 • जीईईमध्ये पहिले आलेले उमेदवार ही नव्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला (आयआयटी) अग्रक्रम देत आहेत. नव्या आयआयटीत जोधपूर, हैदराबाद, पाटणा, पलक्कड आणि तिरुपती यासारख्या संस्थांचा समावेश आहे. तर सर्वात जुनी आयआयटी खरगपूर, रुरकी आपला वैभव गमवताना दिसत आहे. कारण खरगपूर आणि रुरकी संस्थेने टॉप 212 विद्यार्थ्यांपैकी एकालाही आपल्याकडे आकर्षित केलेले नाही. दुसरीकडे जुन्यांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईला सर्वाधिक टॉपर्संनी पसंती दिली आहे. तसेच आयआयटी कानपूर, दिल्ली आणि मद्रास या संस्थाही...
  July 16, 03:47 PM
 • इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप मॅनेजमेंट महाविद्यालयांची यादी प्रसिध्द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्यांचे आरोग्य , पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप मॅनेजमेंट महाविद्यालये निवडली गेली आहेत. इंडिया टुडेच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये 10 महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांची माहिती divyamarathi.com तुम्हाला देणार आहे. यात पहिल्या क्रमांकावर बंगळूरु येथील...
  July 15, 10:35 AM
 • जगभरातील बोर्डिंग स्कूल्सची ओळख आता दर्जेदार शिक्षणापर्यंतच सिमित राहिलेली नाही. बोर्डिंग स्कूलमधील शिक्षणासोबतआता शानदार आर्किटेक्च आणि सभोवतालचे वातावरणही पाहिले जाते. या पॅकेजच्या माध्यमातून आज आम्ही आपल्याला देशातील अशाच टॉप-11 बोर्डिंग स्कूल्सविषयी माहिती घेवून आलो आहे. या सर्व बोर्डिंग स्कूल्स नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आहेत. उल्लेखनिय म्हणजे, यामधील काही बोर्डिंग स्कूलमध्ये देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, नटवर सिंह, कॉंग्रेसचे...
  June 24, 03:24 PM
 • बीआयटी, मेसरा मेसच्या बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नालॉजीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी २५ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनद्वारा आयोजित यूजीएटी-२०१५ च्या गुणानुक्रमानुसार या अभ्यासक्रमांच्या ४० जागांसाठी प्रवेश दिला जाईल. पात्रता कोणत्याही शाखेतून इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण असावे. सोबतच यंदाची यूजीएटी दिलेली असावी. शुल्क मेसच्या बीआयटीत बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग...
  June 15, 10:54 PM
 • यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटेस्टिक्सनुसार संशोधन आणि विश्लेषणाच्या क्षेत्रात सन 2020 पर्यंत नोकरीच्या संधीमध्ये 41 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. भारतात विश्लेषण तज्ज्ञांसाठी रोजगाराच्या संधीमध्ये दरवर्षी 80 टक्के वाढ होत आहे, असे एका मासिकाच्या ताज्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.यातील मोठा वाटा सांख्यिकी प्रोफेशनल्ससाठी आहे. खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रामध्ये सांख्यिकी तज्ज्ञांची गरज असते.आकडेवारीचे अचूक विश्लेषणाच्या मदतीने बिझनेस प्लॅनिंग, मार्केटिंग, स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स...
  May 8, 07:31 AM
 • कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाइनच्या मास्टर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थी त्यासाठी 17 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. स्पर्धा 216 12 हजार 2 वर्षे. एकूण जागा अर्जदार कोर्स कालावधी पात्रता : एमटेक : 55 टक्के गुणांसह अभियांत्रिकीशी संबंधित शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखेतील मास्टर पदवी. बायोलॉजिकल आणि बायोइंजिनिअरिंगच्या एमटेक अभ्यासक्रमासाठी एमबीबीएस किंवा बी.फॉर्मसी असलेले विद्यार्थी त्यासाठी अर्ज करू शकतात. त्याशिवाय गेटचे व्हॅलिड...
  April 7, 07:53 AM
 • शरीरावर कपडे नाहीत, खाण्यासाठी अन्न नाही, खिशात पैसे नाहीत. परंतु आलोकचा आत्मविश्वास या समस्यांहून मोठा होता. वाईट रँकिंगमुळे आयआयटीऐवजी एनआयटीमध्ये प्रवेश घ्यावा लागला, त्या वेळीही त्याचा आत्मविश्वास डगमगला नव्हता. आज तो एक मोठा अधिकारी बनला आहे. सुपर 30 चे रोपटे तयार होण्याचा तो काळ होता. मुले आयआयटीमध्ये प्रवेश घेत होती. यशाची चर्चा होऊ लागली होती. 2005 ची गोष्ट. लंडनच्या किन्ही मिशेल क्रिस्तोफरचा फोन आला. ते डिस्कव्हरी चॅनलसाठी एक माहितीपट तयार करणार होते. त्यांना एका बॅचची संपूर्ण...
  February 15, 09:52 PM
 • स्वयंरोजगार असो की चांगले पॅकेज किंवा जास्त जबाबदारीची नोकरी, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजेनुसार कोर्स अस्तित्वात आहे. यातील ब-याच कोर्सेसची माहिती नसल्यामुळे त्यातील काही कोर्सेसमध्ये सहज प्रवेश मिळतो. हे कोर्स केल्यानंतर चांगले उत्पन्न आणि सुरक्षित करिअरची शक्यता जास्त राहते. डिप्लोमा इन न्यूट्रिशन कोर्स लहान शहरांच्या विद्यार्थ्यांच्या उद्योगशीलतेसाठी, तर ई-एमबीए विमा कोर्स हे क्षेत्र सतत विस्तारत असल्यामुळे चांगल्या पॅकेजची संधी देते. मास्टर इन पब्लिक हेल्थ कोर्स...
  February 11, 07:59 AM
 • इनोव्हेशन पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण शोध (इनोव्हेशन) व बौद्धिक संपदेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सीएसआयआर (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) कडून पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 30 सप्टेंबर 2013 पर्यंत अर्ज करता येऊ शकेल. स्पर्धा पुरस्कार 30अर्ज/ अनिश्चित पुरस्कार वेग-वेगळ्या प्रकारांसाठी असतात. पात्रता देशातील सर्व शाळांतील विद्यार्थी त्यात सहभागी होऊ शकतील, परंतु 31 जुलै 2013 पर्यंत 18 वर्षांहून कमी असावे. विद्यार्थ्यांचा समूह...
  July 24, 05:50 PM
 • देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 23 जून रोजी परीक्षा होणार आहे. तसे पाहिल्यास नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी सहावीत असताना परीक्षा होते. मात्र, रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी नववी वर्गासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. तामिळनाडू वगळता देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे विद्यालय आहे. स्पर्धा 4700जागा (जवळपास) / 60 हजार अर्जदार (जवळपास) प्रत्येक शाळेमध्ये रिक्त जागांची संख्या वेगवेगळी असते. पात्रता 2012-13 या शैक्षणिक वर्षात ज्या...
  June 11, 01:36 AM
 • करिअरशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी दिव्य एज्युकेशनला वाचकांकडून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक प्रश्न एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून मिळाले आहेत. आजपासून चार दिवस वाचकांच्या निवडक प्रश्नांना उत्तर दिली जाईल. कॉमर्स आणि आटर्सशी संबंधित प्रश्न ० मी आठवीचा विद्यार्थी आहे आणि सीए-सीपीटीची तयारी सुरू करण्याची इच्छा आहे. कोणत्या बेसिकपासून तयारी करावी ? तुम्ही आठवीचे विद्यार्थी आहात आणि सीए बनण्याची इच्छा आहे. 11 वीला कॉमर्स विषय घेऊन 12 वी नंतर सीए-सीपीटी चाचणी देऊन सीए करू शकता. तोपर्यंत...
  May 31, 03:46 AM
 • तीन राज्यांतील कृषी महाविद्यालयांचीप्रवेशपूर्व परीक्षा मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडच्या सरकारी व खासगी कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी मे आणि जून महिन्यात परीक्षा होणार आहे. मध्य प्रदेशात बी.टेक. ( अॅग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग ) मध्येही या प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश मिळू शकेल. तर राजस्थानात कृ षी, फ लसंवर्धन आणि होम सायन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशासाठीही यासोबतच जेईटी होणार आहे. स्पर्धा- राज्य म. प्र. छत्तीसगड राजस्थान जागा 660 1172 1080 अर्जदार 25 हजार 30 हजार 20 हजार...
  May 12, 04:41 AM
 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएसएस) बॅचलर इन सोशल सायन्सेस कोर्समध्ये प्रवेशासाठी पदवी प्रवेश चाचणी (टीआयएसएस बॅच - 2013) 19 मे रोजी होईल. यामार्फत विद्यार्थी पाच वर्षांच्या एकीकृत बीए-एम कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. इन्स्टिट्यूटचे चार कॅम्पस मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी आणि तुळजापूरमध्ये (महाराष्ट) आहे. स्पर्धा- 180 जागा 15 हजार अर्जदार पात्रता : कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी व ज्यांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी निकाल : 3 जून 2013 शुल्क : जवळपास 60 हजार रुपये...
  May 2, 07:02 AM
 • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून ड्रामेटिक आर्ट्समधील पदविकेसाठी मे-जूनमध्ये दोन पातळ्यांवर पाच शहरांतून प्रवेश परीक्षा होईल. स्पर्धा: 26 जागा 800 अर्ज कोर्स कालावधी - तीन वर्षांचा पूर्णवेळ निवासी कार्यक्रम पात्रता: पदवीबरोबरच किमान थिएटर प्रॉडक्शन्समध्ये (अभिनय, दिग्दर्शन, तंत्रज्ञान इत्यादी) सहभागी झालेले विद्यार्थी. हिंदी आणि इंग्रजीचे व्यावहारिक ज्ञान. वयोमर्यादा : 20 ते 30 दरम्यान. एससी / एसटीसाठी 35 पर्यंत मर्यादा. निकाल : जुलै 2013 विशेष : एनएसडीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी...
  May 1, 06:46 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या(आयआयएमसी) पदव्युत्तर पदवी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी 26 मे रोजी परीक्षा होईल. आयआयएमसीच्या ढेंकनाल कॅम्पसमध्ये जर्नालिझमची(ओडिसी) परीक्षा 27 मे रोजी होईल. स्पर्धा- 385 एकूण जागा 4 हजार अर्जदार पात्रता : पदवी किंवा 2013 मध्ये शेवटच्या वर्षांची परीक्षा देणारा विद्यार्थी पीजीडीएम 5 कोर्सेससाठी परीक्षा 1. इंग्रजी पत्रकारिता 2. हिंदी पत्रकारिता 3. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी पत्रकारिता 4. जाहिरात व जनसंपर्क 5. पत्रकारिता(ओडिसी) निकाल : जूनच्या...
  April 30, 07:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात