करिअरशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी दिव्य एज्युकेशनला वाचकांकडून आतापर्यंत हजारो प्रश्न एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून मिळाले आहेत. वाचकांच्या निवडक प्रश्नांना या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत उत्तर दिली जातील.
इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक शिक्षणाविषयी प्रश्नोत्तरे
० मला पीईटीमध्ये 60 गुण आहेत, परंतु बारावीत 77 टक्के गुण आहेत. मी कोणत्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घ्यावा ?
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये सध्या कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सर्वात चांगली शाखा आहे....
June 1, 01:10 AM