जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> School Education >> Options

Options

 • देशात साधारणत: २५ लाख लोकांसाठी रोजगाराचे माध्यम असलेल्या चर्मोद्योगाचा (लेदर इंडस्ट्री) वेगाने विस्तार आणि निर्यातीत महत्त्वाची भूमिका पाहता अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. विदेशी चलनाचे प्रमुख स्रोत असल्याने हे सरकारच्या केंद्रित क्षेत्रात(फोकस एरिया) समाविष्ट आहे आणि मेक इन इंडिया मोहिमेचाही एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात लेदर इंटस्ट्रीची सुरुवात कच्च्या मालाच्या रूपात झाली, पण आज तीच लेदर गुड्स आणि अॅक्सेसरीजचा जगभरातील पाचवा मोठा निर्यातक झाली आहे. उत्पादन वाढवण्याचे...
  July 18, 02:34 AM
 • कार्टोग्राफी त्यांच्यासाठी आहे, जे भूगाेलासह प्रयोगरत असणाऱ्या नव्या तंत्रांचीही माहिती ठेवतात. भूगोलाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व म्हणवले जाणारे नकाशे बनवणारी आणि त्याचा वापर करण्याच्या कलाविज्ञानालाच कार्टोग्राफी म्हटले जाते. या कलेतील प्रसिद्ध व्यावसायिकास कोर्टोग्राफर वा मॅपमेकर म्हटले जाते. एक कार्टोग्राफर नकाशा तयार करण्यासाठी वैज्ञानिक तंत्र आणि कलात्मक पद्धती आत्मसात करतात. एका कार्टोग्राफरची भूमिका भौगोलिक माहितीला विकसित आणि आरेखित करण्यापासून ते धोरणात्मक आणि...
  February 8, 12:16 AM
 • पुणे - राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा एक ते २९ मार्च २०१६ या कालावधीत होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. वेळापत्रक असे : १ मार्च : मराठी, ३ मार्च : हिंदी, ५ मार्च : इंग्रजी, ८ मार्च : बीजगणित, १० मार्च : भूमिती, १२ मार्च : विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर १), १५ मार्च : विज्ञान व तंत्रज्ञान ( पेपर २), १७ मार्च : इतिहास, राज्यशास्त्र, १९ मार्च : भूगोल, अर्थशास्त्र, २२...
  December 9, 02:56 PM
 • औरंगाबाद - राज्यातील शिक्षक त्यांच्या कुटुंबीयांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला असून शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी राज्यातील शेकडो हॉस्पिटल या योजनेत जोडले जाणार आहेत. सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो. नवीन योजनेत शिक्षकांना एक मेडिकल कार्ड दिले जाणार असून...
  September 7, 06:23 PM
 • औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा दि. २१ जुलैपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यंदापासून जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावण्यात येईल, असे जाहीर केले होते. प्रवेश प्रक्रियाही त्वरित राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार, दहावीची पुरवणी परीक्षा यंदापासून जुलैमध्ये होत आहे. या परीक्षेसाठी औरंगाबादमधून १९ केंद्रांवर हजार ४९...
  July 21, 10:26 AM
 • माध्यमिक स्तरावर सर्वात कठीण समजल्या जाणार्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा(एनटीएसई) दुसरा टप्पा 12 मे रोजी होईल. गेल्या वर्षी दीड लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पहिल्या टप्प्यासाठी 18 नोव्हेंबर, 2012 मध्ये परीक्षा झाली व तिचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाला होता. एनसीआरटीकडून परीक्षा घेतली जाते. स्पर्धा- 1000 शिष्यवृत्ती 1.5 लाख विद्यार्थी पात्रता: देशातील कोणत्याही शिक्षण मंडळात दहावीत शिकणारे विद्यार्थी निकाल : जुलै, 2013 शुल्क : परीक्षेसाठी नोंदणी नि:शुल्क आहे. पात्र...
  April 25, 03:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात