जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> UPSC >> Exams

Exams

 • संख्याबळाच्या आधारे भारतीय सशस्त्र बल जगात तिसऱ्या क्रमांकावर असून मागील काही वर्षांमध्ये संरक्षणावरील सरकारी खर्चामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. संरक्षण उत्पादनात विदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. तरीसुद्धा सध्या लष्कराच्या तिन्ही दलांत तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. या क्षेत्रात नोकरीस इच्छुक युवकांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. कोणत्याही देशाचे लष्कर हा त्यांचा कणा असतो. भारतीय लष्कराचे पायदळ, नौदल आणि वायुदल असे तीन प्रकार आहेत. हे तिन्ही दल देशाच्या...
  May 1, 08:16 AM
 • नाशिक -यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना परीक्षा आयोगाने दिली आहे. २०११ ते २०१४ या काळात तीनदा यूपीएससी परीक्षा दिलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेचे बदललेले स्वरूप पाहता तीनदा परीक्षा दिलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा पद्धतीमध्ये होणारी प्रिलीयम म्हणजेच पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आहे. यामध्ये २०११ नंतर अॅप्टिट्यूड टेस्ट असणारा पेपर द्यावा...
  December 7, 05:00 PM
 • नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) भारतीय वन सेवेच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल www.upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. उत्तीर्ण उमेदवारांना वन सेवेची मुख्य परीक्षा 2015 साठी तपशील अर्ज करता येईल. हा अर्ज 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2015 पर्यंत रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज ऑनलाइन भरु शकतो. डीएएफ ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने तिचे प्रिंट घ्यावे. नंतर आवश्यक कागदपत्रांसह अंडर सेक्रेटरी(आयएफओएस), युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, धोलपूर हाऊस, शाहजहा रोड, नवी...
  October 14, 03:45 PM
 • नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेत 15 हजार 8 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीने सोमवारी(ता.13) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेसाठी 9 लाख 45 हजार 908 अर्जदारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 4 लाख 63 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यूपीएससीची मुख्य परीक्षा 18 डिसेंबर 2015 मध्ये होणार आहे. यूपीएससीची पूर्व परीक्षा 23 ऑगस्ट रोजी झाली. या परीक्षेचा निकाल 50 दिवसांच्या आत घोषित करण्यात आला. या तुलनेत 2014 मध्ये पूर्व परीक्षेचा निकाल 51 दिवसांमध्ये जाहीर झाला होता....
  October 13, 01:14 PM
 • चंदिगड /अजमेर - भारतीय प्रशासन सेवेसाठी(यूपीएससी) रविवारी झालेल्या परीक्षेला यंदा ४.६५ लाख परीक्षार्थी बसले होते. अर्ज करणाऱ्यांपैकी निम्म्याच जणांनी ही परीक्षा दिली. गतवर्षी तसेच याआधीच्या परीक्षांपेक्षा यंदाची परीक्षा खूपच वेगळी राहिली. कारण या वेळी प्रश्नपत्रिकेत पारंपरिक प्रश्नांना फाटा देण्यात आला होता. त्याऐवजी ताज्या बातम्या, विषयांवर जास्त भर देण्यात आला. देश-विदेशातील महत्त्वपूर्ण घडामोडी, करार, वैज्ञानिक उपलब्धी व घटनेत झालेले संशोधन याबाबत परीक्षार्थींचे ज्ञान...
  August 25, 01:50 AM
 • नाशिक - यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीने येत्या २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाले असून, याबाबतचे सुधारित नियम विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमांनुसार परीक्षाकाळात कोणतेही मौल्यवान साहित्य सोबत बाळगण्याच्या, तसेच परीक्षा केंद्रात कोणकोणत्या अटी पाळायच्या आहेत याबद्दलच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे...
  August 5, 07:19 PM
 • आयआयएम इंदूरच्या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅमध्ये प्रवेश, 14 मे रोजी अॅप्टिट्यूड चाचणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूरच्या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थी 4 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. 14 मे रोजी होणा-या क्षमता चाचणीच्या आधारावर प्रवेश होईल. हा पाठ्यक्रम पाच वर्षांचा आहे. पात्रता कोणत्याही शाखेमध्ये 60 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावे. याबरोबर दहावी बोर्ड परीक्षेतही 60 टक्के गुण असावेत. अनुसूचित...
  February 12, 06:47 AM
 • राजस्थान लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेतील रिक्त पदांसाठी भरतीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. आयोगाने अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. स्पर्धा 723 एकूण जागा 5 लाख अर्जदार यातील 233 जागा राज्य सेवा आणि 490 जागा अखत्यारीतील सेवा पदांसाठी. पात्रता कोणत्याही विषयातील पदवीधर.पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात. वयोमर्यादा : 1 जानेवारी 2014 ला अर्जदाराचे वय किमान 21 व कमाल 35 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षणातील अर्जदारांसाठी...
  June 30, 08:25 AM
 • लोकसेवा आयोग उत्तर प्रदेशच्या वतीने राज्य प्रशासकीय सेवेतील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कम्बाइंड स्टेट सबॉर्डिनेट सर्व्हिसेस परीक्षा 26 जूनला होणार आहे. अगोदर ही परीक्षा 9 जून रोजी होणार होती, परंतु उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आल्याने नंतर नवीन तारीख जाहीर झाली. स्पर्धा 213 जागा /2 लाख अर्जदार 200 जागा खुल्या प्रवर्गासाठी आणि 13 शारीरिक अपंगत्व असलेल्या वर्गासाठी राखीव आहेत. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर. इतर काही पदांसाठी विधी पदवीधर किंवा बीएड पदवी. वयोमर्यादा : 21 ते...
  June 15, 06:14 AM
 • सनदी सेवेच्या रिक्त पदांसाठी होणाया केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा 26 मे रोजी होईल. यातील यशस्वी विद्यार्थी मुख्य परीक्षा देतील व त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत होईल. स्पर्धा - 1000 जागा 5 लाख अर्जदार पात्रता : 21-30 वर्षे वय. पदवीधारक किंवा 2013 मध्ये पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी. मेनमध्ये 13 पट जास्त विद्यार्थी पूर्वपरीक्षेनंतर 1 डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा होईल. यामध्ये रिक्त जागेच्या 13 पट विद्यार्थी परीक्षा देतील. प्रिलिम्स निकाल : ऑगस्टच्या...
  April 25, 02:27 PM
 • देशातील वृत्तपत्रसृष्टीत प्रथमच शिक्षणावर दररोज सर्वाधिक प्रासंगिक आणि उपयुक्त मजकूर एज्युकेशन भास्करवर वाचण्यास मिळत आहे. यामध्ये दररोज शिक्षण, परीक्षा, तयारी आणि संस्थांबाबतची माहिती दिली जाईल. आमचे तज्ज्ञ आणि मागील परीक्षांमध्ये अव्वल राहिलेल्या विद्यार्थी टिप्स देतील. एज्युकेशन भास्कर अंतर्गत वृत्तपत्रात येणारी माहिती divyamarathi.com वर विस्तृतपणे वाचू शकाल. याअंतर्गत आज चौथ्या दिवशी वाचा CLAT परीक्षेसंबंधीची महत्वाची माहिती. उल्लेखनीय म्हणजे देशातील 14 नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट...
  April 18, 02:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात