जाहिरात
जाहिरात
Home >> Edubhaskar >> UPSC >> Expert Views

Expert Views

 • पुणे - मागील चुकांची दुरुस्ती, प्रामाणिक परिश्रम आणि आत्मविश्वास यामुळेच यश मिळाले. आता सर्वसामान्यांसाठी झटण्याची इच्छा आहे. व्यवस्थेचा एक भाग बनून व्यवस्थेतील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न राहील, असे मनोगत केंद्रीय लोकसेवा आयोगातील टॉपर्सनी बुधवारी येथे मांडले. एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेत देशात सर्वोच्च रँक मिळवणाऱ्या इरा सिंघल आणि निधी गुप्ता तसेच अन्य...
  August 27, 05:30 AM
 • नोकरी आज प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येकजण नोकरीसाठी धडपडत असतो. प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याला चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळावी आणि त्यासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रताही त्यांच्याकडे असते. मात्र केवळ मुलाखतीत नापास झाल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न धुळीस मिळते. अशा वेळेस हे लोक नशीबाला दोष देत असतात. मात्र असे न करता त्यांनी मुलाखतीविषयी जरा अभ्यास केला तर हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखतीस जाताना...
  August 8, 12:22 PM
 • दिव्य एज्युकेशनच्या वाचकांचे प्रश्न ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून सातत्याने मिळत आहेत. यातील काही निवडक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मदतीने देत आहोत. आज जाणून घ्या नागरी सेवा आणि लोकप्रशासन आणि इतर करिअरबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे... ० मी मानसशास्त्रातील पदवीधर आहे आणि आता लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे. त्यासाठी सायकॉलॉजी हा पर्याय कसा राहील? माझ्यासाठी करिअरचे आणखी कोणते पर्याय आहेत? लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मानसशास्त्र चांगले गुण मिळवून देणारा विषय मानला जातो; परंतु...
  March 22, 07:19 AM
 • देशात अशा अनेक सरकारी व खासगी संस्था आहेत, ज्यांचे उदाहरण जगभरात दिले जाते. अशा संस्थांमध्ये अभ्यास करणे अभिमानाची बाब ठरते. परंतु या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अतिशय कठीण असते. दिव्य एज्युकेशनमध्ये तुम्हाला वेळोवेळी अशा काही संस्थांची माहिती मिळेल... अलिगड मुस्लिम विद्यापीठ अलिगड मुस्लिम विद्यापीठाची (एएमयू) सुरुवात 1877 मध्ये मोहंमद अँग्लो ओरिएंटल कॉलेजच्या रूपाने झाली. संस्थेची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. मुस्लिम समुदायातील तरुणांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी व...
  June 29, 12:36 AM
 • गरजवंत विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी तयार करून देश-विदेशात त्यांना जास्तीत जास्त कौतुक मिळवून देण्यात सुपर 30 चे मोठे योगदान आहे. संस्थापक आनंदकुमार यांच्याकडून वाचकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षाची ही कहाणी. पहिली कहाणी सुरेशची... वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बिहारच्या एका दुर्गम गावात घामाघूम झालेले छतरराम वीटभट्टीत कोळसा टाकण्याचे काम करत होते. घरी पत्नी आजारी होती. मुले भुकेने व्याकूळ झालेली होती. उदरनिर्वाहाचे एकच साधन होते. वैशाखी...
  June 5, 07:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात