जाहिरात
जाहिरात
Home >> Election 2014 >> Maharashtra Election >> News

Maharashtra Election News

 • मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पार्टीचे (एएमआयएम) संस्थापक सुल्तान सलाउद्दीन ओवेसी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी असदउद्दीन (खासदार), अकबरुद्दीन(आमदार) आणि बु-हानुद्दीन(संपादक) अशी तीन मुले आहेत. असदउद्दीन यांना लोसभेतील संसदरत्न पुरस्कार मिळाला असून अकबरुद्दीनने जहाल आणि चिथावणीखोर भाषणांमुळे तुरुंगाची हवा खाल्ली आहे. पिता सलाउद्दीन यांच्यानंतर असदउद्दीन आणि अकबरुद्दीन हे दोघे एमआयएम पक्षाचं नेतृत्व करत आहेत. दोन्ही भावांची राजकीय वाटचाल मुस्लिम समाजाला एकसंध करून सुरू आहे. तर...
  February 5, 10:20 AM
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याचे भाकित वर्तवले आहे. सध्या तशी परिस्थिती दृष्टिक्षेपात नसली तरी शरद पवार यांचा अंदाज पुर्णतः खोडून काढता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी अशी पवारांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर करून त्यांनी राजकीय चातुर्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राजकीय पक्षांची स्थिती कशी असेल......
  November 19, 03:09 PM
 • मुंबई - भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली सेना आमदारांची बैठक संपली आहे. शिवालय येथे जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याकडे सगळ्याची लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या बैठकीला सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. भाजपला पाठिंबा द्यायचा की, विरोधीपक्षात बसायचे याचा निर्णया सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिवसेनेने भाजपला बुधवारी सकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी एक व्हिप...
  November 11, 07:41 PM
 • महाराष्ट्रातील राजकारणाचा विषय असला, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख येतोच. त्याचे कारणही तसेच आहे. गेल्या काही दशकांपासून पवारांनी राज्याच्या राजकारणात कायम किंगमेकरची भूमिका बजावलेली आहे. पवार सत्तेत असो किंवा नसो त्यांची भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला समाधानकारक जागा मिळू शकल्या नाहीत. तरीही मुरब्बी राजकारण्याप्रमाणे पवारांनी भाजप आणि शिवसेनेला खेळवत ठेवले. याचे सर्व क्रेडिट केवळ पवारांना...
  November 11, 01:46 PM
 • (गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर थोरला मुलगा उत्पल आणि सून उमा यांच्यासमवेत) पणजी- पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून विस्तार करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालय देण्यात येणार असल्याची बातम्या सर्वच माध्यमांनी दिल्या आहेत. असे असले तरी भाजपमधून याला कोणताही दुजोरा मिळाला नाही. मात्र पर्रिकर यांनी बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने तसे संकेत...
  November 7, 10:39 AM
 • महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला असून खातेवाटपही झाले आहे. आता केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभाग आणि त्या अनुशंगाने करण्यात येणारे बदल याचीच वाट बघितली जात आहे. असे असले तरी खुद्द मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने कामाला सुरवात केली आहे. महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचा कारभार सांभाळणे काही सोपी बाब नाही. एवढा मोठा जबाबदारीचा डोलारा यशस्वीपणे पेलण्यासाठी प्रभावी नेतृत्व गुणांची...
  November 7, 07:00 AM
 • भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्यदिव्य असा शपथविधी नुकताच आटोपला. त्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आली. काही उत्साही वाहिन्यांनी फडणवीसांच्या मुलाखती झळकवल्या. त्यावर चर्चा घडवून आणल्या. फडणवीसांच्या रुपाने राज्याला एक दमदार मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न झालाय, असे भासवण्यात आले. पण तरीही फडणवीसांचा जनतेवर प्रभावच पडेना. भाजपचे मंत्रिमंडळही प्रभावी वाटेना. एक सक्षम सरकार राज्यात आले आहे, असे जराही भासेना, अशी परिस्थिती दिसून येत आहे. यावर जोरदार चर्चा सुरू झाली...
  November 5, 12:31 PM
 • मुंबई - राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. मंत्र्यांना त्यांची खातीही वाटून दिली गेली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गावी नागपुरात जाऊन नागरी सत्कारही घेतला. पण इकडे पदावर येऊन ४८ तास उलटत नाहीत तोच राज्यात त्यांच्यापुढे अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकला आहे. यातील काही पक्षांतर्गतही आहेत. एकंदर नव्या मुख्यमंत्र्यांची चहुबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही....
  November 3, 12:24 PM
 • मुंबई - शपथविधीच्या चाळीस तासांनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. नगरविकास व गृह ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. मंत्र्यांना खाती देतानाही भाजपने धूर्त खेळी केली असल्याचे दिसून आले आहे. पक्षासमोर असणारी अव्हाने आणि राज्याच्या विकासाची गणिते या दोन्हीचा ताळमेळ घालताना, नेत्यांचे पंख छाटण्याचे कामही या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री -गृह, नगरविकास,...
  November 3, 11:11 AM
 • मुंबई - शपथविधीच्या चाळीस तासांनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. नगरविकास व गृह ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. मंत्र्यांना खाती देतानाही भाजपने धूर्त खेळी केली असल्याचे दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृह, नगरविकास, पाटबंधारे व वाटप न झालेली उर्वरित सर्व खाती. महत्त्व : नगरविकास व गृह ही खाती महत्त्वाची, पण भ्रष्टाचारासाठी बदनाम. ती स्वत:कडे ठेवून मुख्यमंत्र्यांनी मोठे...
  November 3, 05:03 AM
 • (फाइल फोटो - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे) मुंबई - दोन दिवसांपूर्वी शपथविधी पार पडलेल्या भाजप सरकरचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गृह, नगर विकास, गृहनिर्माण आणि आरोग्य खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. ज्या खात्यांची जबाबदारी कुणावही सोपवण्यात आलेली नाहीत, अशी खातेही फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. असे आहे भाजपचे खाते वाटप - एकनाथ खडसे - महसूल, अल्पसंख्याक आणि वफ्त, कृषी,पशु संवर्धन, दुग्ध, मत्स व्यवसाय,...
  November 2, 06:18 PM
 • (मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांना भावना अनावर झाल्या होत्या.) मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा मंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांचाही समावेश आहे. शपथविधीसाठी पंकजा आपल्या संपूर्ण कुटुंबासह वानखेडेवर पोहोचल्या होत्या. शपथविधीनंतर पंकजा यांना वडिलांच्या आठवणीने भावना अनावर झाल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. शपथग्रहण केल्यानंतर पंकजा आणि त्यांची बहीण...
  November 1, 12:04 PM
 • फोटो - महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता. मुंबई - मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या भव्य सोहळ्यात शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांसह सुमारे 35,000 पाहुण्यांच्या उपस्थितीत शपथ ग्रहण केली. यावेळी फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता यांचाही खास अंदाज दिसून आला. शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फजणवीस हे त्यांच्या पत्नी अमृता, मुलगी देविजा आणि आईसह सहभागी झाले होते. त्यांच्यासह अनेक दिग्गज नेते आपल्या...
  November 1, 08:38 AM
 • मुंबई - राज्याच्या राजकीय इतिहासात शुक्रवारी नव्या अध्यायाला प्रारंभ झाला. वानखेडे स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि भाजपचे पहिले सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा...
  November 1, 03:52 AM
 • राज्यात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करताना भाजप नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीय, प्रादेशिक संतुलन साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसते. ब्राह्मण मुख्यमंत्री होत असताना मंत्रिमंडळात बहुजन आणि दलित-आदिवासींना महत्त्व देऊन एकीकडे जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला प्रतिनिधित्व देऊन राज्यातील सर्वात मोठ्या समाजाला दिलासाही दिला आहे. दाेन महिलांनाही या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या गेल्या १५...
  November 1, 03:49 AM
 • फोटो - राज्यपालांकडून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस. मुंबई -देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वानखेडे मैदानावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासह एकूण आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. (सोहळ्याचा शपथविधी पाहा पुढील स्लाइडवर) काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत सत्तेवर आलेल्या भाजपने शपथविधीसाठी वानखेडे मैदानावर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते....
  October 31, 11:25 PM
 • राज्यात 2013 या वर्षी तब्बल 3147 गरीब शेतकऱ्यांनी काही हजारांच्या कर्जासाठी आत्महत्या केल्या पंधरा वर्ष सत्तेत असणा-या आघाडी सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी केले. राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज असून तिजोरीत पूर्ण ठणठणाट आहे, असे वक्तव्य करुन महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा नारळ फोडला होता. राज्य कॉंग्रेसमुक्त, भ्रष्ट्राचारमुक्त आणि कर्जमुक्त करण्याचा निवडणुकीपूर्वी मानस व्यक्त केला. परंतु त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या पहिल्याच समारंभात या...
  October 31, 09:56 PM
 • वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात शपथविधी सोहळा पार पडला. यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते. शपथविधीची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीताने करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घ्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाविषयी आणि प्रत्येक नेत्याला का मंत्री करण्यात आले आहे, याची विश्लेषणात्मक माहिती. देवेंद्र फडणवीस देवेंद्र...
  October 31, 07:14 PM
 • शिवसेनेला आमंत्रण हे मनोमीलन की चलाखी? देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा सोहळा शानदारपणे साजरा झाला. शिवसेनेच्या बहिष्काराचे गालबोट लागले नाही ही फडणवीस यांच्यासाठी महत्वाची बाब आहे. फडणवीस यांचे मंत्रिमंडळ सध्या तरी अल्पमतात आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा असला तरी तो जनमान्य पाठींबा नाही. अशावेळी शिवसेनेचा बहिष्कार हा अधिक चर्चेचा विषय झाला असता व शपथविधीचा फोकस हा शिवसेनेकडे राहिला असता. मिडिया मॅनेजमेंटमध्ये उस्ताद असणा-या मोदी व अमित शहा यांनी वेळीच उद्धव ठाकरे यांना आमंत्रण...
  October 31, 07:11 PM
 • थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करणार आहेत. या पदासाठी त्यांची निवड झाल्यापासून त्यांच्याबद्दलची माहिती देणा-या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या अथवा पाहिल्या असतील. महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले देवेंद्र हे एक उत्तम अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. तसेच ते तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने आणि नवनविन तंत्रज्ञान अवगत करण्याची त्यांना आवड असल्याने त्यांना टेक्नोसेव्ही म्हटले तर चुकीचे ठरणार नाही....
  October 31, 03:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात