आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक 2022:भाजपचे 89%, तर काँग्रेसचे 73% उमेदवार कोट्यधीश

अहमदाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातेत पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होईल. यात ७८८ उमेदवार मैदानात आहेत. उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण एडीआरने केले आहे. त्यानुसार भाजपचे राजकोट दक्षिणचे उमेदवार रमेशभाई तिलाला यांच्याकडे १७७ कोटींची मालमत्ता आहे. या टप्प्यात ते सर्वात श्रीमंत आहेत. काँग्रेसचे राजकोटमधील उमेदवार इंद्रनील राज्यगुरु १६२ कोटींचे मालक आहेत. भाजपचे ८९ पैकी ७९ (८९%) उमेदवार कोट्यधीश, तर काँग्रेसचे ८९ पैकी ६५ (७३%) कोट्यधीश आहेत.

बातम्या आणखी आहेत...