आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरुन:मुसळधार पावसात मुलगा आझादसोबत फुटबॉल खेळताना दिसला आमिर खान, व्हिडिओ व्हायरल

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याचा धाकटा मुलगा आझादसोबत मुसळधार पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे. आमिर आणि आझादचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. पार्किंग एरियात दोघे फुटबॉल मॅच खेळत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, आमिरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच करीना कपूर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...