आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू साँग:कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज, प्रेक्षकांना आवडला अभिनेत्याचा स्वॅग

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 2' या आगामी चित्रपटातील नवीन गाणे रिलीज झाले आहे. हा चित्रपटाचा टायटल ट्रॅक असून हे गाणे तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. तर नीरज श्रीधरने ते स्वरबद्ध केले आहे. गाण्यातील कार्तिकचा स्वॅग सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी, तब्बू दिसणार आहेत. 'भूल भुलैया 2'चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे तर त्याचा स्क्रीन प्ले आकाश कौशिक यांनी लिहिला आहे. हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...