आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट तामिळ चित्रपट:यंदा 'मास्टर'च्या हिंदी रीमेकचे शूटिंग सुरू करणार अभिनेता सलमान खान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून सुपरहिट तामिळ चित्रपट “मास्टर’च्या हिंदी रिमेकची चर्चा आहे. या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुराद खेतानीने हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. तो सलमान खानला मुख्य भूमिकेत घेणार आहे. या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा होती.

निर्मितीशी संबंधित सूत्राने सांगितले, “आम्ही या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहोत. सलमानने टीमला स्क्रिप्ट पुन्हा तयार करण्यास सांगितलेे. त्याला ‘मास्टर’च्या हिंदी रिमेकमध्ये बदल हवा होता.

बातम्या आणखी आहेत...