आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शॉकिंग न्यूज:अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला रवाना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून तो उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. ८ ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता.त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती.ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी रात्री त्याच्या निकटवर्तीय मित्रांनी त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याची माहिती दिली.

तत्पूर्वी, दुपारी चित्रपटातून काही काळ ब्रेक घेणार असल्याचे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. मित्रांनो, वैद्यकीय उपचारांसाठी मी चित्रपटातून काही वेळ ब्रेक घेणार आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्या सोबत आहेत. माझ्या तब्येतीची काळजी करु नये मी लवकरच बरा होऊ परत येईल,असे आवाहन त्याने चाहत्यांना केले होते.

0