आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना कपूरचा वर्कआउट व्हिडिओ:योगा करताना दिसली अभिनेत्री, चाहत्यांनी केले कौतुक

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. आता अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ करीनाची योगा ट्रेनर अंशुका योगाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते करीनाचे कौतुक करत आहेत. वर्क फ्रंटवर, करीना अलीकडेच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसली होती. आता करीना सुजॉय गोशच्या 'द सस्पेक्ट ऑफ डिव्होशन एक्स' या चित्रपटात दिसणार आहे. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...