आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कियारा आडवाणीने 'हॅलो' मॅगझिनसाठी केले सिझलिंग फोटोशूट:ग्लॅमरस लूकमध्ये दिसली अभिनेत्री

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक फिट आणि स्टायलिश अभिनेत्री देखील आहे. अलीकडेच, कियाराने प्रसिद्ध हॅलो या मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो आणि एक व्हिडिओ तिने स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कियाराने वेगवेगळे आउटफिट कॅरी केले आहेत. या सर्व आउटफिट्समध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये 'हॅलो' लिहिले आहे. कियाराच्या या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'लव्ह यू कियारा.' आणखी एकाने 'हॉटेस्ट' असे लिहिले. कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहे.

बघा कियाराच्या लेटेस्ट फोटोशूटची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...