आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरीन खानचा वर्कआउट व्हिडिओ:जिममध्ये घाम गाळताना दिसली अभिनेत्री, विचारले- फक्त गरम पाणी पिऊन वजन का कमी होत नाही?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत घेताना दिसतेय. व्हिडिओमध्ये झरीन योगा रोलरसह फुल बॉडी वर्कआउट करताना दिसतेय. दरम्यान, झरीनने अतिशय क्यूट अंदाजात विचारले की, 'फक्त गरम पाणी पिऊन वजन का कमी होऊ शकत नाही'. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स तिच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहेत. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...