आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिनाथचा नवा बॉलिवूडपट:'83' नंतर आता अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार रोहन सिप्पीच्या नव्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागेश कुकनूर दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रिम्स ह्या वेबसीरीजमधून आदिनाथने डिजीटल विश्वातही पदार्पण केले.
बातम्या आणखी आहेत...