आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. या निमित्ताने यामीने आपल्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांनीही 4 जून 2021 रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले होते. यामी आणि आदित्य पहिल्यांदा 'उरी' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.