आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आऊट:अक्षय कुमार स्टारर पृथ्वीराजचा ट्रेलर रिलीज, मानुषी छिल्लर या चित्रपटातून करणार पदार्पण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड 'पृथ्वीराज' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पृथ्वीराजमध्ये अक्षय आणि मानुषीशिवाय संजय दत्त, सोनू सूद आणि मानव विज देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. त्याचवेळी हा चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओमध्ये पाहा ट्रेलर...