आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरमध्ये रिलीज होणारे चित्रपट-वेब सिरीज:अक्षयचा 'कटपुतली' ओटीटीवर तर 'ब्रह्मास्त्र', 'पोन्नियन सेल्वन' थिएटर्समध्ये होणार दाखल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्टनंतर आता ओटीटी आणि चित्रपटप्रेमींना सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिना देखील चित्रपट आणि OTT प्रेमींसाठी खास असणार आहे. 'कटपुतली' आणि 'जामताडा'सारखे चित्रपट आणि वेब सिरीज OTT वर लोकांचे मनोरंजन करतील, तर ऐश्वर्या राय स्टारर 'पोन्नियन सेल्वन' आणि रणबीर-आलिया स्टारर 'ब्रह्मास्त्र' हे चित्रपट देखील या सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट या महिन्यात ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहेत. तर या सप्टेंबरमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत काही प्लॅन करत असाल, तर सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सिरीजचा ऑप्शन तुमच्याकडे आहे...

बातम्या आणखी आहेत...