आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आउट:अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'चा ट्रेलर रिलीज, बहीण-भावाच्या प्रेमावर आधारित आहे कथानक

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट बहीण-भावाचे नाते आणि प्रेम दाखवतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचे त्याच्या ऑनस्क्रीन बहिणींसोबतचे अपार प्रेम आणि नाते दिसून येते. चित्रपटात इमोशन्सचा तडका आहे. यात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...