आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन:आलिया-रणबीर आफ्रिकेत साजरे करताहेत नवीन वर्ष; फोटो व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडची सर्वात सुंदर जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आफ्रिकेत सुटी साजरी करत आहेत. नवे वर्ष साजरे करण्यासाठी दोघेही तिथे गेले होते. सोमवारी त्यांचे एक छायाचित्र समोर आले, ते केनिया सहलीतील वन्यजीव सफारीचा आनंद घेतानाचे होते. टांझानियामध्ये जन्मलेल्या डॅनिश लेखिका आणि डिझायनर लिसा क्रिस्टोफरसनने हा फोटो शेअर केलाे.

आलिया-रणबीरसोबतचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “भारतातील बॉलीवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत सफारीदरम्यान खूप छान वेळ घालवला.

बातम्या आणखी आहेत...