आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मिनिटात मुव्ही रिव्ह्यू:भावनिक आहे मित्रासाठी एव्हरेस्ट चढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा 'ऊंचाई', बडजात्यांचे दिग्दर्शन कमालीचे

इफत कुरेशी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, बोमन ईराणी, परिणीती चोप्रा, सारिका, अनुपम खेर आणि डॅनी स्टारर 'ऊंचाई' हा चित्रपट आज (11 नोव्हेंबर) रिलीज झाला आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली आहे.

हा चित्रपट एका मित्राची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट सर करणा-या तीन मित्रांची कहाणी आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर माऊंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या या मित्रांना त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्याशी खूप संघर्ष करावा लागतो. चित्रपटाची संकल्पना खूप वेगळी आणि एडव्हेंचरस आहे. चित्रपट तुम्हाला अनेक ठिकाणी भावूक करतो, तर प्रत्येक दृश्यातील कलाकारांचा अभिनयही तुम्हाला खूप इम्प्रेस करेल.

फक्त एका मिनिटात चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी वरील छायाचित्रावर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...