आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रेशन:अनिल कपूर यांनी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीपूर्वी सुरु केले सेलिब्रेशन, पहिल्या भागात सांगितली सुनीताला प्रपोज करण्याची कहाणी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 मे रोजी अनिल यांनी सुनीताला प्रपोज केले.

बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांच्या लग्नाचा आज (19 मे) वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी आदल्या दिवशी इंस्टाग्रामवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे.  इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन त्यांनी सांगितले की, करिअर आणि प्रेम यांच्यापैकी त्यांनी प्रेमाची निवड करणे पसंत केले. 

View this post on Instagram

#SoundOn⁣ ⁣ 𝘛𝘩𝘪𝘴 𝘪𝘴 𝘵𝘩𝘦 𝘣𝘦𝘨𝘪𝘯𝘯𝘪𝘯𝘨 𝘰𝘧 𝘢 𝘭𝘰𝘯𝘨 𝘭𝘰𝘷𝘦 𝘴𝘵𝘰𝘳𝘺...⁣ 𝘖𝘯 𝘵𝘩𝘦 𝘯𝘪𝘨𝘩𝘵 𝘪𝘧 𝟷𝟽𝘵𝘩 𝘔𝘢𝘺, 𝘐 𝘴𝘪𝘨𝘯𝘦𝘥 𝘢𝘯 𝘪𝘮𝘱𝘰𝘳𝘵𝘢𝘯𝘵 𝘧𝘪𝘭𝘮 𝘸𝘩𝘪𝘤𝘩 𝘸𝘢𝘴 𝘢 𝘣𝘪𝘨 𝘴𝘵𝘦𝘱 𝘪𝘯 𝘮𝘺 𝘤𝘢𝘳𝘦𝘦𝘳, 𝘢𝘯𝘥 𝘰𝘯 𝟷𝟾𝘵𝘩 𝘔𝘢𝘺 𝘐 𝘵𝘰𝘰𝘬 𝘢𝘯 𝘦𝘷𝘦𝘯 𝘣𝘪𝘨𝘨𝘦𝘳 𝘴𝘵𝘦𝘱... 𝘐 𝘱𝘳𝘰𝘱𝘰𝘴𝘦𝘥 𝘵𝘰 𝘮𝘺 𝘨𝘪𝘳𝘭𝘧𝘳𝘪𝘦𝘯𝘥 𝘚𝘶𝘯𝘪𝘵𝘢 𝘢𝘯𝘥 𝘢𝘴𝘬𝘦𝘥 𝘩𝘦𝘳 𝘵𝘰 𝘣𝘦 𝘮𝘺 𝘸𝘪𝘧𝘦... ⁣ ⁣ 𝘗𝘦𝘰𝘱𝘭𝘦 𝘤𝘦𝘭𝘦𝘣𝘳𝘢𝘵𝘦 𝘢𝘯𝘯𝘪𝘷𝘦𝘳𝘴𝘢𝘳𝘪𝘦𝘴, 𝘸𝘦 𝘤𝘦𝘭𝘦𝘣𝘳𝘢𝘵𝘦 𝘵𝘩𝘦 𝘱𝘳𝘰𝘱𝘰𝘴𝘢𝘭𝘴 𝘢𝘴 𝘸𝘦𝘭𝘭! 𝘈𝘯𝘥 𝘸𝘦 𝘯𝘦𝘷𝘦𝘳 𝘭𝘦𝘵 𝘰𝘶𝘳𝘴𝘦𝘭𝘷𝘦𝘴 𝘧𝘰𝘳𝘨𝘦𝘵 𝘩𝘰𝘸 𝘧𝘰𝘳𝘵𝘶𝘯𝘢𝘵𝘦 𝘸𝘦 𝘢𝘳𝘦 𝘵𝘰 𝘩𝘢𝘷𝘦 𝘴𝘰 𝘮𝘶𝘤𝘩 𝘵𝘰 𝘣𝘦 𝘨𝘳𝘢𝘵𝘦𝘧𝘶𝘭 𝘧𝘰𝘳!⁣ ⁣ Watch out for our wedding story tomorrow... @kapoor.sunita

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on May 18, 2020 at 3:45am PDT

पहिल्या भागात सांगितली प्रपोज करण्याची कहाणी

व्हिडीओमध्ये अनिल सांगत आहेत - ही एक मोठी प्रेमकथा आहे, जी 17 मे रोजी रात्रीपासून सुरू झाली. मी एक मोठा चित्रपट साइन करणार होतो, जो माझ्या कारकिर्दीतील एक मोठे पाऊल ठरले असते आणि 18 तारखेला मी त्याहून मोठे पाऊल उचलले होते.

एक वेळ अशी आली की, मला करिअर आणि प्रेम यांच्या दरम्यान एकाला निवडायचे होते, मी प्रेमाची निवड केली आणि 18 मे रोजी सुनीताला प्रपोज केले. मी माझी गर्लफ्रेंड सुनीतासमोर माझी पत्नी होण्याचा प्रस्ताव ठेवला.

लोक वाढदिवस साजरे करतात, परंतु आम्ही प्रपोजल अ‍ॅनिव्हर्सरीही साजरी करतो. आम्ही किती भाग्यवान आहोत हे आम्ही स्वतःला कधीही विसरू देत नाही. लग्नाची कहाणी पाहण्यासाठी उद्यापर्यंत थांबा.

बातम्या आणखी आहेत...