आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री अकिंता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतचा एक जुना व्हिडिओ रि-पोस्ट केला आहेत, ज्यात सुशांत पॅराग्लाइडिंग करताना दिसतोय. हा व्हिडिओ दोघांनी कॉमन फ्रेंड नताशा शर्मा रेडिज हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एका सहलीदरम्यान सुशांतचा हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अंकिताने हा व्हिडिओ शेअर करुन नताशाचे आभार व्यक्त केले आहे. तिने लिहिले, 'सुशांत तू कायम आमच्या आणि चाहत्यांच्या मनात राहशील. #keepflying' या सहलीत अंकितासुद्धा सुशांतसोबत सहभागी झाली होती.
View this post on InstagramA post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Sep 1, 2020 at 7:27am PDT
हा व्हिडिओ शेअर करताना नताशाने शेरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये ती म्हणते, ''काश तूने ये उड़ान भरी ही ना होती यार मेरे ,यां फ़िर काश तू जुडा रहता उन सब से जो तुझे तेरी जड़ों से जोड़े रखते थे. यूं तो शायद इतना तुझे याद ना करते हम यार , क्यूंकि तू मसरूफ था, खुश दिखता था खुद की चुनी हुई नयी दिलचस्प गलियों मे, हम भी तेरे यार खुश थे तुझे ऊंचा उड़ता देख कर. इस तरह तुझे खो देने का इल्म होता अगर, तो तुझे ये उड़ान भरने ही ना देते हम यार.क्यूंकि जब तू यहाँ ज़मीन पर था हम यारों के साथ, हस्ते थे हम, गाते भी थे, किस्से एक दूसरे को सुनाते भी थे. क्या हुआ जो ये हस्ता हुआ सपनो को यूं जीता हुआ यार मेरा फ़िर कभी ना हसेगा, ना रोयेगा फ़िर कभी ना जिएगा बस सोयेगा. उसकी इस नींद को सुकून दे या रब''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.